ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उस्मानाबाद भाजपमध्ये जल्लोष

author img

By

Published : Nov 23, 2019, 6:32 PM IST

मतमोजणीच्या दिवसापासून शिवसेना व भाजपमध्ये सुरू झालेल्या वाक युद्धामुळे भाजपचे कार्यकर्ते निराश असल्याचे पहायला मिळत होते. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर भाजपने जल्लोष केला. शहर भाजपने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून हलगीच्या तालावर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

उस्मानाबाद भाजप

उस्मानाबाद - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी चर्चा आणि बैठका होत होत्या. यातून भाजप अलिप्त झाला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, अचानकच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले.

प्रतिक्रिया देताना भाजप कार्यकर्ता

मतमोजणीच्या दिवसापासून शिवसेना व भाजपमध्ये सुरू झालेल्या वाक युद्धामुळे भाजपचे कार्यकर्ते निराश असल्याचे पहायला मिळत होते. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर भाजपने जल्लोष केला. शहर भाजपने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून हलगीच्या तालावरती गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अनिल काळे पांडुरंग पवार, सतीश दंडनाईक तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- उस्मानाबादमध्ये ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Intro:देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उस्मानाबादमध्ये जल्लोष

उस्मानाबाद - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उस्मानाबाद येथील भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत मग गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी चर्चा आणि बैठका होत होत्या यातून भाजपा अलिप्त झाला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे जवळपास निश्चित झालं होतं मात्र अचानकच देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारलं. मतमोजणीच्या दिवसापासून शिवसेना व भाजपमध्ये सुरू झालेल्या वाक् युद्धामुळे भाजपाचे कार्यकर्ते निराश असल्याचे पहायला मिळत होते मात्र आज देवेंद्र फडणवीस यांचा शपथ विधी झाल्यानंतर भाजपने जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून हलगीच्या तालावरती गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नितीन काळे अनिल काळे पांडुरंग पवार सतीश दंडनाईक तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होतेBody:यात एडिट करून पाठवले आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.