ETV Bharat / state

साहित्य संमेलनाला येणाऱ्या रसिकांना जेवणाची मेजवाणी - साहित्य संमेलन बातमी

जेवणासाठी जिलेबी, सिताफळ रबडी, उस्मानाबादचे प्रसिद्ध गुलाब जामून या गोड पदार्थाबरोबरच व्हेज कुर्मा मसाला, मटकी भाजी, ज्वारीची भाकरी, चटणी असे वेगवेगळे पदार्थ आहेत, असे भोजन व्यवस्था समितीचे प्रशांत कुदाळ यांनी सांगितले.

meal-arrangements-for-people-coming-in-marathi-literature
meal-arrangements-for-people-coming-in-marathi-literature
author img

By

Published : Jan 11, 2020, 12:00 PM IST

उस्मानाबाद - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. यासाठी हजारो रसिक उस्मानाबाद येथे आले आहेत. समितीच्या वतीने त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. भोजनाची व्यवस्था पुष्पक मंगल कार्यालयात करण्यात आली आहे.

साहित्य संमेलनाला येणाऱ्या रसिकांना जेवणाची मेजवाणी

हेही वाचा- 'भाजपचे सर्व भ्रष्टाचार हळूहळू बाहेर काढणार..'

तीन दिवस जेवण आणि नाष्ट्याची सोय याठिकाणी करण्यात आली आहे. जेवणात जिलेबी, सिताफळ रबडी, उस्मानाबादचे प्रसिद्ध गुलाब जामून या गोड पदार्थाबरोबरच व्हेज कुर्मा मसाला, मटकी भाजी, ज्वारीची भाकरी, चटणी, असे वेगवेगळे पदार्थ आहेत, असे भोजन व्यवस्था समितीचे प्रशांत कुदाळ यांनी सांगितले.

Intro:साहित्याची भूक भागवण्यासाठी येणाऱ्या साहित्यिकांची पोटाची भूक भागवली जाते

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली आहे मराठी साहित्याची भूक भागवण्यासाठी येणाऱ्या रसिकांच्या पोटाची भूक भागवली जाते संतुलित आहाराची मेजवानी या ाहित्यात येणार्‍या रसिकांना व्हीआयपींना पत्रकारांना मिळत आहे या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था पुष्पक मंगल कार्यालय येथे करण्यात आली असून जेवणासाठी वेगवेगळे मीही चालत आले आहे जिलेबी सिताफळ रबडी उस्मानाबाद चे प्रसिद्ध गुलाब जामुन या स्वीट्स बरोबर व्हेज कुर्मा मसाला मटन भाजी ज्वारीची भाकरी चटणी असे वेगवेगळे पदार्थ येथे ठेवण्यात आले आहेत या भोजन व्यवस्था समितीचे प्रशांत कुदाळ हे यांनी सांगितले

Body:यात वन-टू-वन आहे

Conclusion:कैलास चौधरी
ईटीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.