ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेसाठी तुळजापुरातील जगदाळे प्रतिष्ठानचा पुढाकार

चार फिरते आरोग्य केंद्र, औषधे व तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवण्यात येणार आहे. हे पथक आठ दिवस पूरग्रस्त भागात फिरुन नागरिकांची आरोग्य तपासणी, डेग्यु , मलेरिया, ब्लडप्रेशर, मधुमिया व सर्व साथीच्या आजारांवर तात्काळ तपासणी करुन इलाज केला जाणार आहे.

जगदाळे प्रतिष्ठान
author img

By

Published : Aug 13, 2019, 9:19 AM IST

उस्मानाबाद - निसर्गाच्या तांडवाने पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वञ महापूर आला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून, हजारो कुटुंब यामुळे उद्धवस्त झाले आहेत. आता अनेक मदतीचे हात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. तुळजापूर तालुक्यातील अशोक जगदाळे यांनी मदतीस हातभार लावत, दमयंती हरीदास जगदाळे प्रतिष्ठाण, दृष्ठी उद्योग समुह मुंबई व ओखार्ड डॉस्पीटल मुंबई यांच्या विद्यमाने पूरग्रस्त भागात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणार आहेत.

पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेसाठी तुळजापुरातील जगदाळे प्रतिष्ठानचा पुढाकार

यासाठी चार फिरते आरोग्य केंद्र, औषधे व तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवण्यात येणार आहे. हे पथक आठ दिवस पूरग्रस्त भागात फिरुन नागरिकांची आरोग्य तपासणी, डेग्यु , मलेरिया, ब्लडप्रेशर, मधुमिया व सर्व साथीच्या आजारांवर तात्काळ तपासणी करुन इलाज केला जाणार आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून डॉक्टरांचे पथक असलेली गाडी कोल्हापूरला पाठवण्यात आली आहे. यावेळी ओखार्ड हाँस्पीटलचे जयकिशन गुप्ता, डॉ. विकास चोबे, डॉ. आनिता राकेश, डॉ आभिषेक मोरे, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.

Intro:पूरग्रस्तांच्या आरोग्यसेवेसाठी जगदाळे प्रतिष्ठानचा पुढाकार

निसर्गाच्या तांडवनृत्याने महाराष्ट्रात गेल्या आठवड्या पासुन हां हां कार उडवला आहे तर आजही मराठावाडा पावसासाठी प्रतीक्षा आहे पश्चीम महाराष्ट्रात कोल्हापूर ,सांगली,सातारा,या जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वञ महापूर आला आहे. या मुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले असून.हजारो हात या अस्मानी संकटानी ग्रस्त नागारीकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत तुळजापूर तालुक्यातिल अशोक जगदाळे यांनी मदतीस हातभार लावला आहे दमयंती हरीदास जगदाळे प्रतिष्ठाण', दृष्ठी उद्योग समुह मुंबई व ओखार्ड हाँस्पीटल मुंबई यांच्या विद्यमाने पुरग्रस्त भागात नागरीकांना आरोग्य सुविधा पुरवन्या करीता चार फिरते आरोग्य केंद्र औषधे व तज्ञ डाँक्टरांचे पथक पाठवन्यात येणार आहे. हे पथक आठ दिवस पूरग्रस्त भागात फिरुन नागरीकांची आरोग्य तपासणी,डेग्यु ,मलेरिया, ब्लडप्रेशर मधुमिया, व सर्व साथीच्या आजारावर तात्काळ तपासणी करुण इलाज केला जानार आहे.जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून डॉक्टरांचे पथक असलेल्या गाडी कोल्हापूर च्या दिशेने पाठवण्यात आली यावेळी ओखार्ड हाँस्पीटल चे डाँ जयकिशन गुप्ता,डाँ विकास चोबे ,डाँ आनिता राकेश ,डाँ आभिषेक मोरे, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.Body:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.