उस्मानाबाद - अन्वी तावरे या चिमुरडीचा भन्नाट व्हिडिओ सध्या राज्यभर व्हायरल होतो आहे. अन्वीच्या शाळेचा पहिला दिवस अन बाईंसोबतच रडगाणं प्रत्येकालाच या व्हिडिओच्या मोहात पाडते आहे.
बाई मला दादाच्या वर्गात जायचंय, अन्वीचं रडगाणं भन्नाट व्हायरल
उस्मानाबाद जिल्हयातल्या वाशी तालुक्यातील मांडवा गावात बालाजी वसंतराव तावरे यांची मुलगी अन्वी. या चिमुरडीच्या शाळेचा पहिला दिवस आणि तीने तिच्या दादाच्या वर्गात बसण्याचा लावलेला तगादा सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
अन्वी तावरे
उस्मानाबाद - अन्वी तावरे या चिमुरडीचा भन्नाट व्हिडिओ सध्या राज्यभर व्हायरल होतो आहे. अन्वीच्या शाळेचा पहिला दिवस अन बाईंसोबतच रडगाणं प्रत्येकालाच या व्हिडिओच्या मोहात पाडते आहे.
Intro:सोलापूर : सध्या उस्मानाबादच्या चिमुरड्या अन्वी तावरेचा भन्नाट व्हिडिओ सध्या राज्यभर होतोय व्हायरल... अन्वीच्या शाळेचा पहिला दिवस अन बाईंसोबतच रडगाणं एकूण तुम्हीही थक्क व्हाल..चला तर मग उस्मानाबादच्या अन्वी हा व्हिडिओ पहा तर खरं !
Body:हल्लीची पिढी की खूप ऍक्टिव्ह असं आपण नेहमी म्हणतो. ते अगदी तंतोतंत खरंय... आता त्याचा पुरावा म्हणून आपण उस्मानाबाद जिल्हयातल्या वाशी तालुक्यात मांडवा गावात
जाऊ... बालाजी वसंतराव तावरे यांची ही चिमुरडी अन्वी पहिल्यांदाच शाळेत गेली अन तिनं तिच्या दादाच्या वर्गात बसायला जायचं हे रडगाणं लावलं..Conclusion:अन्वीचा हट्ट ..बोलण्यातली नजाकत...विषयांतर ऐकूण बाईसुद्धा चाट पडल्या त्यांनी तो व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला अन कौतुक म्हणून पोस्ट केला. तो आता राज्यभर व्हायरल होतोय.