ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; २ लाखांचा मुद्देमाल जप्त - GAMBLE

या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यांच्याकडून रोख रकमेसह दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

शहर पोलीस ठाणे उस्मानाबाद
author img

By

Published : Mar 19, 2019, 9:01 AM IST

उस्मानाबाद - शहर पोलिसांनी सोमवारी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत २ लाख ५० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उस्मानाबाद शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमाल जप्त केला

शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जाकेर बाबू तांबोळी, सागर भांडवले, आमीर मुक्तार सय्यद, जुबेर रब्बानी शेख, अकबर नजमोद्दीन खान, आसीफ नबी तांबोळी, मोहम्मद रफीक तोंबोळी, दयानंद सिरसाट यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रकमेसह दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईत ८ हजार ७० रुपये रोख, २ लाख ३५ हजार रकमेच्या ८ दुचाकी, २.४८ लाख रुपयांचे मोबाईल तसेच, जुगाराचे इतर साहित्य जप्त केले गेले. आरोपीविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Intro:जिल्ह्यात जुगार याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक आर राजा यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर दररोज जुगारी आणि अवैद्य दारू धंद्यावर ती कारवाई करून लाखो रुपयांचा मान जप्त केला जात आहे आज दिनांक 18 रोजी जिल्ह्यात 2 लाख 50 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याने या कारवाईत जाकेर बाबू तांबोळी, सागर मारुती भांडवले,आमीर मुक्तार सय्यद, जुबेर रब्बानी शेख, अकबर नजमोद्दीन खान, आसीफ नबी तांबोळी, मोहंमद रफीक तांबोळी, दयानंद भिमराव सिरसाट यांच्याकडून यांनी स्वत:चे आर्थिक फायदयासाठी तिरट नावाचा जुगार खेळत असताना रोख रक्कम 8 हजार 70 रुपये तर वेगवेगळया कंपनीच्या आठ मोटारसायकली अश्या एकुण किंमत 2,35,000 व दोन मोबाईल असा एकूण 2,48,070 रुपये व जुगाराचे साहित्यासह जप्त करण्यात आले त्यामुळे वरिल अरोपी विरुध्द पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:यात sp ऑफिस कार्यलायाचे feed जोडत आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.