ETV Bharat / state

Vivah Muhurta : 26 नोव्हेंबर पासून होणार शुभ मंगल सावधानला सुरुवात, जाणुन घ्या काय आहे तिथी

author img

By

Published : Nov 5, 2022, 5:33 PM IST

दिवाळी नंतर सगळ्यांना लग्न सराईचे वेध लागते. यंदा तुळशी विवाह नंतर 26 नोव्हेंबर पासून हिंदू तिथी नुसार लग्नसराईचा धुमधडाका (marriage date will start from 26 November 2022) सुरू होणार आहे. त्यामुळे आता वधू-वरांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. जाणुन घेऊया वर्षे 2022 व 2023 मध्ये कोणकोणते लग्नाचे मुहूर्त (which marriage dates are in 2022 and 2023) आहेत ते. Vivah Muhurta

Vivah Muhurta
26 नोव्हेंबर पासून होणार विवाहाला सुरुवात

देवशयनी एकादशीपासून चार महिने भगवान विष्णू निद्रा योगात जातात. त्यानंतर सर्व शुभ व शुभ कार्ये आटोपतात, तर देवउठनी एकादशीनंतर पुन्हा मांगलिक कार्य, गृहप्रवेश आणि विवाहाची सनई वाजू (marriage date will start from 26 November 2022) लागते. यंदा तुळशी विवाह नंतर 26 नोव्हेंबर पासून हिंदू तिथी नुसार लग्नसराईचा धुमधडाका सुरू होणार आहे.जाणुन घेऊया वर्षे 2022 व 2023 मध्ये कोणकोणते लग्नाचे मुहूर्त (which marriage dates are in 2022 and 2023) आहेत ते.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना महंत अनिकेत देशपांडे

2022 मधील लग्न तिथी : नोव्हेंबरमध्ये देव जागृत झाल्यानंतर, विवाहसोहळा सुरू होईल. डिसेंबरमध्येही लग्नांचा मुहूर्त असतो, ज्योतिषांच्या मते यावेळी देवउठनी एकादशीला लग्नाचा मुहूर्त नाही. देवउठनी एकादशीला शुक्र अस्त होतो. लग्नाच्या बाबतीत ग्रह, नक्षत्र आणि नक्षत्रांची स्थिती पाहून लग्नाचा मुहूर्त ठरवला जातो. वर्षे 2022 मध्ये नोव्हेंबर महीन्यात 26, 27, 28, 29 या तारखेला आणि डिसेंबर महीन्यात 2, 4, 8, 9, 14, 16, 17, 18 या तारखेला लग्नाच्या तिथी आहेत.

2023 मधील लग्न तिथी : तर वर्षे 2023 मध्ये जानेवारी महीन्यात 18,26,27,31 तारखेला लग्नाच्या तिथी आहे. फेब्रुवारी महीन्यात 6,7,10,11,14,16,22,23,24,27,28 या तारखेला लग्नाच्या तिथी आहेत. मार्च महीन्यात 8,9,13,17,18 या तारखेला लग्नाच्या तिथी आहेत. मे महीन्यात 2,4,7,9,10,11,12,15,16,21,22,29,30 या तारखेला लग्नाच्या तिथी आहेत. जून महीन्यात 1,3,7,8,11,12,13,14,23,26,27,28 या तारखेला लग्नाच्या तिथी आहेत. त्यानंतर चैत्र महिन्यात गुरूचा अस्त असल्यास विवाह मुहूर्त नाही.

तीन मुहूर्ता मध्ये असतात विवाह कार्य : चातुर्मास संपला असून; तुळशी विवाह आरंभ झाले आणि आता लग्न सराईला सुरवात होणार आहे. 26 नोव्हेंबर पासून लग्न समारंभास सुरवात होत आहे. लग्न मुहूर्त बघताना विशेष काळजी घ्यावी, वधू वारांना हा मुहूर्त लाभ दायक आहे की नाही हे तपासावे. यामध्ये मुख्यत्त्वे वधू वरच्या पत्रिकेतील ग्रहबल, ताराबल, चंद्रबल, आदी बल तपासावे. तसेच लग्न मुहूर्त गोपाळ मुहूर्त (सूर्यदयाच्या वेळीचा), अभिजित मुहूर्त ( दुपारचा मुहूर्त), गोरज मुहूर्त ( सूर्यास्तानंतरचा मुहूर्त) असे तीन मुहूर्तामध्ये लग्न कार्य होऊ शकते. लग्न तिथी काढतांना तज्ञ ज्योतिषाकडून मुहूर्त काढावे, असं महंत अनिकेत देशपांडे महाराज यांनी म्हटलं आहे. Vivah Muhurta

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.