ETV Bharat / state

विश्वास नांगरे पाटील यांनी केली 'त्या' मुलाची इच्छा पूर्ण

डॉक्टर नगरकर यांनी देखील तत्काळ साई याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना मुलाची इच्छा सांगितली. नांगरे पाटील यांनी देखील आपल्या कामातून वेळ काढत, साईची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेतली.

vishwas-nangare-patil-fulfilled-the-wishes-of-that-child-in-nashik
विश्वास नांगरे पाटील
author img

By

Published : Dec 19, 2019, 11:05 PM IST

नाशिक- तरुणांसोबत मुलांना देखील एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचे नेहमीच आकर्षण राहील आहे. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. उस्मानाबाद येथील साई गणेश पांचाळ या 11 वर्षीय मुलाने नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची इच्छा डॉ. राज नगरकर यांच्या कडे व्यक्त केली. साईवर नाशिकच्या एस. सी. जी. मानवता कॅन्सर सेंटरमध्ये ब्रेन ट्युमर आजारावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर धार्मिक विधी न करता शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

डॉक्टर नगरकर यांनी देखील तत्काळ साई याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना मुलाची इच्छा सांगितली. नांगरे पाटील यांनीही आपल्या कामातून वेळ काढत, साईची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेतली. यावेळी साईने तुमच्या सारखा पोलीस अधिकारी होण्याची इच्छा सांगताच नांगरे पाटील यांनी साईचा आत्मविश्वास वाढवा म्हणून त्याला स्वतःच्या खुर्चीवर बसून त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारत त्याचे मनोबल वाढवले. यावेळी ट्युमर सारख्या मोठ्या आजाराशी लढत असलेल्या साईला सर्व काही स्वप्नवत वाटत आल्याचा आनंद त्याच्यावर चेहऱ्यावर दिसत होता.

Intro:....आणि विश्वास नांगरे पाटील यांनी केलीं त्या मुलाची इच्छा पूर्ण.

Body:तरुणांनं सोबत मुलांना देखील एक डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांच नेहमीच आकर्षण राहील आहे..याचाच प्रत्यय नाशिक मध्ये आलं,नाशिकच्या एस सी जी मानवता कॅन्सर सेंटर मध्ये ब्रेन ट्युमर आजारावर उपचार घेत असलेल्या उस्मानाबाद येथील मास्टर साई गणेश पांचाळ या 11 वर्षीय मुलांनं नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची इच्छा डॉ राज नगरकर यांच्या कडे व्यक्त केली...

डॉक्टर नगरकर यांनी देखील तात्काळ साई याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना मुलाची इच्छा सांगितली.. नांगरे पाटील यांनी देखील आपल्या कामातून वेळ काढत, साईची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेतली..यावेळी साई ने तुमच्या सारखा पोलीस अधिकारी होण्याची इच्छा सांगताच नांगरे पाटील यांनी साई चा आत्मविश्वास वाढवा म्हणून त्याला स्वतःच्या खुर्चीवर बसून त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारत त्याचे मनोबल वाढवले... यावेळी ट्यूमर सारख्या मोठ्या आजाराशी लढत असलेल्या सईला सर्वं काही स्वप्नगत वाटतं होतं आल्याचा आनंद त्याच्यावर चेहऱ्यावर दिसत होता...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.