ETV Bharat / state

Tourists Beaten in Igatpuri : इगतपुरीत पर्यटनासाठी आलेल्या महिला पर्यटकांना मारहाण, पोलिसांत तक्रार दाखल - Female Tourists Beaten

इगतपुरी येथे पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर रेन फॉरेस्ट हॉटेल Rain Forest Hotel Igatpuri व्यवस्थानाकडून मारहाण, शिवीगाळ केल्याचं प्रकार घडला. Tourists Beaten in Igatpuri of Nashik complaint was filed with the police

Female Tourists Beaten
Female Tourists Beaten
author img

By

Published : Sep 12, 2022, 9:48 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरी येथे पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर रेन फॉरेस्ट हॉटेल Rain Forest Hotel Igatpuri व्यवस्थानाकडून मारहाण, शिवीगाळ केल्याचं प्रकार घडला Tourists Beaten in Igatpuri आहे. हॉटेल व्यवस्थापक मनीष जैन नामक व्यक्तीने साथीदारांन सह पर्यटक पुरुष, महिलांना शिवीगाळ, मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. मुंबई येथील पीडित कुटुंबाने या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा case registered in Igatpuri police station दाखल केला आहे.

शिवीगाळ करत मारहाण - पर्यटक महिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आम्ही पर्यटनासाठी इगतपुरीतील रेन फॉरेस्ट या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. पहिल्याच दिवशी हॉटेलच्या बाथरूमची स्टाइल अचानक पडल्याने आमच्या कुटुंबातील एक महिला जखमी झाली. तिच्या हाताला गंभीर जखम झाली. याबाबत रिसॉर्ट चालकांनी कुठलेच सहकार्य केले नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला रिसॉर्टमधून निघण्यास थोड़ा उशीर झाला म्हणून रिसॉर्ट व्यवस्थापक मनीष जैन यांनी हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांसोबत येत आम्हाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार खूप गंभीर आहे, याबाबत आम्ही इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असं पीडित महिलांनी म्हटलं आहे,

महिला पर्यटकांना मारहाण

फॉरेस्ट रिसॉर्टचे व्यवस्थापक - मनीष जैन याच्यावर यापूर्वीही इगतपुरी पोलिस ठाण्यात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी, देखील व्यवस्थापकचा मुजोरपणा कमी होतांना दिसत नाही. आता पुन्हा एकदा महिलांनी जैन यांच्या बाबत तक्रार केली असून यावर पोलीस काय कारवाई करतात हे बघ ना महत्त्वाचा ठरणार आहे. Tourists Beaten in Igatpuri of Nashik complaint was filed with the police

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.