ETV Bharat / state

पूरग्रस्त भागात मदत करणाऱ्या जवानांना कडकनाथ अंड्यांची मदत

व्यवसायातील नफा दुर्लक्षित करून संदीप सोनवणे यांनी कर्तव्य भावनेतून पूरस्थितीत काम करणाऱ्या सैन्यदल, व इतर सुरक्षा यंत्रणांची मदत करण्याचे ठरविले. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालय व कोल्हापुरातील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर वाटपाचे नियोजन करुण त्यांनी ३० हजार कडकनाथ कोंबडीची अंडी कोल्हापूरकडे रवाना केली.

पूरग्रस्त भागात मदत करणाऱ्या जवानांना कडकनाथ अंड्यांची मदत
author img

By

Published : Aug 13, 2019, 5:05 PM IST

नाशिक - पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या प्रलयकारी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपली घरे सोडून मदत शिबिरांमध्ये जावे लागले आहे. त्याच्या मदतीसाठी सैन्यदल ,पोलीस प्रशासन ,सेवाभावी संस्था दिवसरात्र कार्यरत आहे. त्यांना प्रतिकूल परिस्थितीत परिपूर्ण आहार मिळावा यासाठी जिल्ह्यातील उद्योजक संदीप सोनवणे यांनी ३० हजार कडकनाथ कोंबडीची अंडी आज कोल्हापूरकडे रवाना केली आहेत.

उद्योजक संदीप सोनवणे यांनी कर्तव्य भावनेतून काम करणाऱ्या सैन्यदलासाठी कडकनाथ कोंबड्यांची अंडी पाठविली

व्यवसायातील नफा दुर्लक्षित करून संदीप सोनवणे यांनी कर्तव्य भावनेतून काम करणाऱ्या सैन्यदल, व इतर सुरक्षा यंत्रनांची मदत करण्याचे ठरविले. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालय व कोल्हापुरातील विशिष्ट अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर वाटपाचे नियोजन करुण त्यांनी ३० हजार कडकनाथ कोंबडींची अंडी कोल्हापूरकडे रवाना केली.

या पथकात प्रशांत गुजराथी, प्रीतम भट, अभिजीत इंगोले, संदीप पंचभाई, सुदाम राठोड ,भानुदास महाले, दिलीप राठोड यांचा समावेश आहे. या पथकामार्फत कोल्हापूर येथील मदत शिबिरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कडकनाथ अंड्यांचे वितरण करण्यात येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत पूरग्रस्तांची मदत करणाऱ्या जवानांना एक परिपूर्ण आहार मिळावा तसेच पूरपरिस्थितीत त्यांची रोग प्रतिकारक शक्ती प्रभावी राहावी, हाच या मागचा हेतू असल्याचे संदीप सोनवणे यांनी सांगितले.

Intro:पूरग्रस्त भागात मदत कार्य करणाऱ्या जवानांना 30 हजार कडकनाथ कोंबडीची अंडी नाशिक हुन कोल्हापूर कडे रवाना..

Body:पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या प्रलयकारी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, 2005 नंतर पहिल्यांदाच इतकी अतिवृष्टी झाल्यामुळे जिवीत व वित्तहानी मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपली धर सोडून मदत शिबिरांमध्ये जावे लागले, पश्चिम महाराष्ट्राला या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी सैन्यदल ,पोलिस प्रशासन ,सेवाभावी संस्था दिवसरात्र सर्वजण काम करत आहे ,आणि सर्वांन साठी सामाजिक बांधिलकीतुन नाशिकमधील उद्योजक संदीप सोनवणे यांनी आपल्या कडकनाथ अग्रो वर्ल्ड या संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबवले आहेत,

त्यांनी आपल्या देशासाठी व परदेशात निर्यात होत असलेली कडकनाथ प्रोटीन युक्त आणि व्यवसायातील नफा दुर्लक्षित करून आपल्या कर्तव्य भावनेतून काम करणाऱ्या सैन्यदल, पोलिस दलातील जवानांना , मुख्यमंत्री कार्यालय व कोल्हापुरातील विशिष्ट अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाटपाचे नियोजन केले आहे ह्यासाठी त्यांनी 30 हजार कडकनाथ कोंबडी ची अंडी कोल्हापूर कड़े आज रवाना केली.

या पथकात प्रशांत गुजराथी,प्रीतम भट,अभिजीत इंगोले, संदीप पंचभाई, सुदाम राठोड ,भानुदास महाले, दिलीप राठोड यांचा समावेश आहे या पथकामार्फत कोल्हापूर येथील मदत शिबिरामध्ये प्रत्यक्ष जाऊन स्वास्थ्यपूर्ण असलेली कडकनाथ अंड्यांचं त्वितरण करण्यात येणार आहे, प्रतिकूल परिस्थितीत पूरग्रस्तांना एक परिपूर्ण आहार मिळावा तसेच पूरपरिस्थितीत ज्याची नितांत गरज आहे अशी रोग प्रतिकारक शक्ती प्रभावी राहावी हाच या मागचा हेतू असल्याचं संदीप सोनवणे यांनी सांगितले....

टीप फीड ftp
nsk kadaknath egg viu 1
nsk kadaknath egg viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.