ETV Bharat / state

येवल्याच्या आम्रपालीची गायनाची धमाल - yeola news

गायनाची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना वयाच्या आठव्या वर्षीच आई वडीलांकडून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आई वडील वाद्य वाजवून व मोलमजुरी करून उपजिविका भागवतात. आपल्या मुलीने गायनाचे धडे गिरवावे अशी आपली इच्छा असूनही परीस्थिती मुळे शक्य नसल्याचे ते सांगतात.

आम्रपालीची कमाल
आम्रपालीची कमाल
author img

By

Published : Jun 16, 2021, 7:25 PM IST

येवला (नाशिक) - नववीत शिकणारी, चौदा वर्षाची व येवला तालुक्यातील ग्रामीण भागात नांदूर गावात रहाणारी आम्रपाली पगारे आपल्या मधुर गायनाने मोठी धमाल करतेय. तिच्या गाण्याची व्हिडीओ सद्या सर्वत्र व्हायरल होतेय.

भुजबळ हे देखील गाणे ऐकून मंत्रमुग्ध...
एवढेच नव्हे तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार छगन भुजबळ हे देखील छोट्या गायिकेचे गाणे ऐकून मंत्रमुग्ध झाले.

येवल्याच्या आम्रपालीची गायनाची धमाल
आई वडीलांकडून गायनाचे धडे.... गायनाची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना वयाच्या आठव्या वर्षीच आई वडीलांकडून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आई वडील वाद्य वाजवून व मोलमजुरी करून उपजिविका भागवतात. आपल्या मुलीने गायनाचे धडे गिरवावे अशी आपली इच्छा असूनही परीस्थिती मुळे शक्य नसल्याचे ते सांगतात. भविष्यात आपल्याला संधी मिळाली तर नक्कीच आपण संधीचे सोने करु असे छोटी गायक आम्रपाली पगारे सांगते.

हेही वाचा - ओबीसी आंदोलनाच्या नावावर भुजबळांची राजकीय नौटंकी- चंद्रशेखर बावनकुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.