येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. यानिमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांचा पराक्रम 'ईटीव्ही भारत' वाचकांसमोर आणत आहे.
बुऱ्हाणपूरमार्गे दिलेरखान नाशिकमध्ये आला. या भागातील मराठ्यांकडे असलेल्या किल्ल्यांवर त्याने हल्ला चढवला. गस्तीवर असलेल्या रामाजी पांगेरा या मनसबदाराला दिलेरखानाची खबर मिळाली; आणि खानाच्या तीस हजार सैन्यावर त्याने सातशे मावळ्यांनीशी हल्ला चढवला. पाहा हा खास रिपोर्ट...