ETV Bharat / state

वाहतूक पोलिसांशी 'पंगा'; शिवसेना आमदार अनिल कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल - nashik

नाशिकमधील मालेगाव स्टँड परिसरात शिवसेना आमदार अनिल कदम आणि पोलीस यांच्यात रिक्षा चालकांवर होणाऱ्या कारवाईवरून जोरदार बाचाबाची झाली. पोलीस रिक्षावर कारवाई करताना रिक्षा जवळ असलेले काही कार्यकर्ते हे मोबाईलवर व्हिडिओ काढत असताना पोलिसांनी त्यांना हटकल्याचा कारणावरून हा वाद झाला. त्यावर नाशिक वाहतूक पोलिसांनी आमदार कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना आमदार अनिल कदम
author img

By

Published : Jun 4, 2019, 10:35 AM IST

नाशिक - रिक्षा चालकांवर कारवाई करताना, शिवसेना आमदार अनिल कदम आणि वाहतूक पोलीस यांच्यात झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कदम यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने, नाशिक शहर वाहतूक पोलीस रमेश देशमाने यांनी कदम यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

नाशिकमधील मालेगाव स्टँड परिसरात शिवसेना आमदार अनिल कदम आणि पोलीस यांच्यात रिक्षा चालकांवर होणाऱ्या कारवाईवरून जोरदार बाचाबाची झाली. पोलीस रिक्षावर कारवाई करताना रिक्षा जवळ असलेले काही कार्यकर्ते हे मोबाईलवर व्हिडिओ काढत असताना पोलिसांनी त्यांना हटकल्याचा कारणावरून हा वाद झाला. त्यावर नाशिक वाहतूक पोलिसांनी आमदार कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण -
१ जूनला रात्रीच्या सुमारास नाशिक मधील मालेगाव स्थानकाजवळ रिक्षाचालकांवर कारवाई चालू होती. अनिल कदम यांचे कार्यकर्ते पोलीस, रिक्षाचालकाकडून पाचशे रुपये घेत असताना व्हिडिओ शूटिंग करत होते. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याची कॉलर पकडली व व्हिडिओ करू नका असे सांगितले. या कारणावरून अनिल कदम व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात वाद झाला. तेव्हा कदम यांनी तुला बघुन घेईन अशी धमकी वाहतूक पोलिसाला दिली होती.

Intro:काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार अनिल कदम व वाहतूक पोलीस यांचा बाचाबाचीचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता या वादाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या विरोधात नाशिक शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी रमेश देशमाने यांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय..

Body:सरकारी कामात हरकत म्हणून देशमाने यांनी तक्रार दाखल केली असून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना अनिल कदम यांनी वाहतूक पोलिस यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती यामध्ये शिवसेना आमदार अनिल कदम यांनी एकेरी उल्लेख करत तुला बघून घेईल ,आणि उचकावून टाकेल असे बोलत असभ्य वर्तन केले होते म्हणून वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश देशमाने यांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये अनिल कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय..

Conclusion:नाशिक मधील मालेगाव स्टँड परिसरात वाहतूक विभागाची रिक्षा कारवाई चालू असताना हा वाद झाला होता आता या वादावर पंचवटी पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.