ETV Bharat / state

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्यात - नाशिक

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची २३ मे रोजी मोजणी होणार असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्यात
author img

By

Published : May 15, 2019, 10:16 AM IST

नाशिक - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची २३ मे रोजी मोजणी होणार असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही सर्व तयारी १७ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्यात

या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघातील मतमोजणी अंबड सेंट्रल वेअर हाऊस गोडाउनमध्ये होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. पुढील २ दिवसांत ही तयारी पूर्ण होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यासंदर्भात आज निवडणूक उपजिल्हाधिकारी ए.बी. आनंदकर यांच्यासह अधिकार्‍यांनी स्ट्राँग रूमची पाहणी केली.

नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यासाठी विभाग निहाय ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल बॅलेट मोजणीसाठी स्वतंत्र चारिटेबल राहणार आहे. त्यासाठी १ हजार ५०० अधिकारी आणि कर्मचारी या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मिळून १ हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावेळी १ हजारहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

Intro:नाशिक,दिंडोरी लोकसभा मतदारसंघतील मतमोजणीची तयारी अंतिम टप्यात...मतमोजणीसाठी 1500 अधिकारी कर्मचारी राहणार सज्ज...

Body:मतमोजणीची तारीख जसजशी जवळ येते तसतसे राजकीय चर्चांना उधाण आलेय, देशात मतदानाचा शेवटचा टप्पा 19 मे रोजी संपत आहे, त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया 23 मे रोजी होते,
या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदार संघ आणि दिंडोरी मतदार संघातील मतमोजणी अंबड सेंट्रल वेअर हाऊस गोडाउन मध्ये होणार आहेत, या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी सुरू केली आहे,पुढील दोन दिवसात ही तयारी पूर्ण होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे..आज निवडणूक उपजिल्हाधिकारी ए बी आनंदकर यांच्यासह अधिकार्‍यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली..

नाशिक आणि दिंडोरी ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी 6 विधानसभा मतदारसंघ आहेत..ह्या साठी विभाग निहाय 84 टेबल वर मतमोजणी होणार आहे .तर पोस्टल बॅलेट मोजणीसाठी स्वतंत्र चारिटेबल राहणार आहे....ह्यासाठी 1500 अधिकारी आणि कर्मचारी दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी सांभाळतील.
तर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मिळून एक हजार जण ह्यावेळी उपस्थित राहणार आहे .
तसेच यावेळी एक हजारहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी याचा बंदोबस्त तैनात राहणार आहे...

टीप ftp
nsk matmojni tayari viu 1
nsk matmojni tayari viu 2
nsk matmojni tayari viu 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.