ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावरून २०० किलो गांजा जप्त, आठ संशयित ताब्यात - Hemp seized pune nashik highway

तीन चारचाकी वाहनांमध्ये २०० किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना हस्तगत करण्यात आला आहे. चेहेडी जकात नाक्यावर युनिट एक या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आठ संशयित ताब्यात घेण्यात आले आहे. तर, या गांजाची किंमत २० लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरून २०० किलो गांजा जप्त
author img

By

Published : Nov 7, 2019, 7:33 PM IST

नाशिक - तीन चारचाकी वाहनांमध्ये २०० किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना हस्तगत करण्यात आला आहे. चेहेडी जकात नाक्यावर युनिट एक या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आठ संशयित ताब्यात घेण्यात आले आहे. तर, या गांजाची किंमत २० लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरून २०० किलो गांजा जप्त, आठ संशयित ताब्यात

नाशिक पुणे- महामार्गावरील चेहेडी जकात नाक्यावर सापळा रचून दोन स्विफ्ट डिझायर आणि इर्टिगा कारमधून विक्रीसाठी नेला जाणारा अवैध गांजा पकडण्यात युनिट एकच्या पोलिसांना यश आले आहे. आंध्रप्रदेशमधून अहमदनगर मार्गे नाशिकला काही गाड्यांमधून गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती समजताच सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तीन चारचाकी वाहनांमधून गोण्यांमध्ये भरलेला तब्बल दोनशे किलो गांजा आढळला. या कारवाईत आठ संशयित ताब्यात घेण्यात आले. ते नाशिक शहरातील आडगाव भागातील रहिवासी असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत.

Intro:तीन चार चाकी वाहनांमध्ये वीस लाख रूपये किमतीचा सुमारे दोनशे किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना चेहेडी जकात नाक्यावर युनिट एकच या पथकाने मोठी कारवाई करत हस्तगत केलाय याप्रकरणी आठ संशयित ताब्यात घेण्यात आले आहेBody:नाशिक पुणे- महामार्गावरील चेहेडी जकात नाक्यावर सापळा रचुन दोन स्विफ्ट डिझायर आणि इटिंगा कार मधुन विक्रीसाठी नेला जानार अवैध गांजा पकडण्यात युनिट एकच्या पोलिसांना यथ आले आहे.आंध्रप्रदेश राज़्यातुन अहमदनगर मार्गे नाशिकला काही गाड्यांमधून गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती समजत सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आहेConclusion:तीन चार चाकी वाहनांमधून गोण्यांमध्ये भरलेला तब्बल दोनशे किलो गांजा भरलेला आढळून आला या कारवाईत आठ संशयित ताब्यात घेण्यात आले ते नाशिक शहरातील आडगाव भागातील रहिवासी असुन नाशिक रोड पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.