ETV Bharat / state

Onion Producer Beaten: कांदा उत्पादक शेतकऱ्याला मजुरांकडून मारहाण - Onion Producer Beaten

कांदा विक्रीसाठी (Chick Onion Auction) माल घेऊन आलेल्या शेतकऱ्याला मजुराकडून मारहाण (Onion producer beaten by laborers) करण्यात आल्याची घटना येवला तालुक्यातील अंदरसुल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nashik APMC) घडली आहे. यावेळी मार्केट कमिटीचे सचिव व गावातील नागरिकांनी मार्केट कमिटीच्या प्रशासनाला धारेवर धरले (Latest news from Nashik) आणि मारहाण करणाऱ्या मजुरावर कारवाई करावी अशी मागणी केली. (Nashik Crime)

Onion Producer Beaten
शेतकऱ्याला मजुरांकडून मारहाण
author img

By

Published : Dec 9, 2022, 4:11 PM IST

येवला (नाशिक): येवला तालुक्यातील अंदरसुल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nashik APMC) कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्याला कांदा भरणाऱ्या मजुरांकडून मारहाण (Onion producer beaten by laborers) झाल्याची घटना घडली आहे. धामणगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी राहुल सोनवणे कांदा विक्रीसाठी आले होते. कांदा लिलाव झाल्यानंतर ट्रॅक्टरमधून पडलेला कांद्या भरण्यासाठी आलेल्या मजुराने शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याने काही काळ तणावाचे वातावरण (Latest news from Nashik) निर्माण होऊन छोले कांदा लिलाव (Chick Onion Auction) हे बंद पाडण्यात आला. (Nashik Crime)

मारहाण झालेला शेतकरी

दोषीवर कारवाईची मागणी : मारहाण करणाऱ्या मजुरावर कारवाई करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. यावेळी मार्केट कमिटीचे सचिव व गावातील नागरिकांनी मार्केट कमिटीच्या प्रशासनाला धारेवर धरले आणि मारहाण करणाऱ्या मजुरावर कारवाई करावी अशी मागणी केली. कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याची ग्वाही देताच बंद पडलेले कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.

ही तर मजुरांची गुंडगिरी : मात्र, नेहमीच अशा प्रकारे कांदा मार्केट कमिटींमध्ये कांदा भरण्याच्या गोष्टीवरून मजूर अरेरावी करत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.