ETV Bharat / state

नाशिकमध्ये मुसळधार.. 17 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू - nashik dams water discahrge

मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 23 लहान-मोठी धरणे 100 टक्के भरली आहेत. यामुळे सध्या 18 धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

सध्या 18 धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
author img

By

Published : Sep 27, 2019, 10:11 AM IST

नाशिक - मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 23 लहान-मोठी धरणे 100 टक्के भरली आहेत. यामुळे सध्या 17 धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण देखील 100 टक्के भरले असून, यामधून 2284 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली असून, गोदावरीला पूर आला आहे.

सध्या 18 धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

या पुरामुळे रामकुंड परीसरातील लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर भागात फोटो, सेल्फी काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

'या' धरणांमधून होतोय पाण्याचा विसर्ग
गंगापूर धरण - 2284 क्युसेक
भावली धरण - 135 क्युसेक
काशपी धरण - 422 क्युसेक
आळंदी धरण - 687 क्युसेक
दारणा धरण - 3215 क्युसेक
पालखेड धरण - 5250 क्युसेक
नांदुरमध्यमेश्वर धरण - 16,788 क्युसेक
करंजवण धरण - 900 क्युसेक
कडवा धरण - 2544 क्युसेक
ओझरखेड धरणं - 2637 क्युसेक
वालदेवी धरणं - 1050 क्युसेक
वाघाड धरण - 1014 क्युसेक
पुणेगाव - 932 क्युसेक
चणकापूर - 1816 क्युसेक
ठेंगोडा - 6311 क्युसेक
हरणबारी - 523 क्युसेक
केळझर - 198 क्युसेक

Intro:नाशिक जिल्ह्यतील धरणं क्षेत्रात पावसाची संततधार सुर,जिल्ह्यातील 17 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू....

Body:मागील दोन दिवसांनं पासून नाशिक जिल्ह्यातील धरणं क्षेत्रात होतं असलेली संततधार पावसामुळे ,जिल्ह्यातील लहान मोठी 23 धरणं 100 टक्के भरली आहे,त्यामुळे यातील 18 धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे..तसेच नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणं देखील 100 टक्के भरले असून यातून 2284 क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येत आहे..त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून गोदावरी नदीला पूर आला आहे..तसेच ह्यामुळे रामकुंड परीसरातील लहान मंदिर पाण्याखाली गेली आहे. ह्यामुळे प्रशासनने देखील खबरदारी म्हणून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे,तसेच पूर भागात फोटो,सेल्फी काढण्यास मनाई करण्यात आली .

एक नजर टाकूया कुठल्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग होतोय...
गंगापूर धरण -2284 क्युसेस
भावली धरण-135 क्युसेस
काशपी धरण-422 क्युसेस
आळंदी धरण 687 क्युसेस
दारणा धरण 3215 क्युसेस
पालखेड धरण 5250 क्युसेस
नांदुरमध्यमेश्वर धरण16788 क्युसेस
करंजवण धरण 900 क्युसेस
कडवा धरण 2544 क्युसेस
ओझरखेड धरणं 2637 क्युसेस
वालदेवी धरणं 1050 क्युसेस
वाघाड धरण 1014 क्युसेस
पुणेगाव 932 क्युसेस
चणकापूर 1816 क्युसेस
ठेंगोडा 6311क्युसेस
हरणबारी 523 क्युसेस
केळझर 198 क्युसेस

टीप फीड ftp
nsk godavri river flood viu 4
nsk gangpur dam

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.