ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबळी विधीच्या वादातून पुजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी - mahadev

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसर या एकाच ठिकाणी नारायण नागबळीचा विधी होतो. देशभरातून हजारो भाविक इथे हे विधी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल देखील इथे रोज होते असते.

नाशिकच्या मंदिरात हाणामारी
author img

By

Published : Jun 7, 2019, 10:59 PM IST

Updated : Jun 7, 2019, 11:11 PM IST

नाशिक - देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. नारायण नागबळी विधीच्या वादावरून त्र्यंबकेश्वरमधील पुजारी आणि परप्रांतीय पुजाऱ्यामध्ये शिवीगाळ आणि हाणामारीची घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यँत पोहचला आहे.

नाशिकच्या मंदिरात हाणामारी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसर या एकाच ठिकाणी नारायण नागबळीचा विधी होतो. देशभरातून हजारो भाविक इथे हे विधी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल देखील इथे रोज होते असते. अशात त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक पुजारी आणि प्रातस्थ पुजारी यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच कारणावर आज त्र्यंबकेश्वरमध्ये स्थानिक पुजारी आणि परप्रांतीय पुजाऱ्यामध्ये शिवीगाळ होऊन हाणामारीची घटना घडली आहे. हा वाद भाविकांसमोर झाल्याने त्यांच्यामध्ये पुजाऱ्याबद्दलची प्रतिमा काहीशी वेगळी झाली आहे. या आधी देखील काही महिन्यांपूर्वी पुजारी आणि भाविकांमध्ये दक्षिणावरून हाणामारीची घटना घडली होती. आता हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला असून पोलीस याबाबत काय भूमिका घेतात, हे लवकरच कळणार आहे.

Intro:नारायण नागबळीच विधीच्या वादावरून त्र्यंबकेश्वर मध्ये पुजारी आणि ब्राह्मणानं मध्ये हाणामारी..

Body:नारायण नागबळी विधीच्या वादावरून त्र्यंबकेश्वर मधील पुजारी आणि ब्राह्मणामध्ये शिवीगाळ आणि हाणामारीची घटना घडली आहे..हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून..हा वाद पोलीस ठाण्यापर्यँत पोहचला आहे...

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसर ह्या एकाच ठिकाणी नारायण नागबळीचा विधी होतं असल्याने देशभरातून हजारो भाविक इथं विधी करण्यासाठी येत असतात..आणि त्यामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल देखील इथं रोज होतं असते..अशात त्र्यंबकेश्वर मधील स्थानिक ब्राह्माण आणि प्रांतस्थ पुजारी हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे..आणि ह्याच कारणावर आज त्र्यंबकेश्वर मध्ये स्थानिक ब्राह्मण आणि परप्रांतीय पुजाऱ्यानं मध्ये शिवीगाळ होऊन हाणामारीची घटना घडली आहे..हा वाद भाविकांन सामोरे झाल्याने त्याच्या सुद्धा पुजाऱ्यानं बद्दल ची प्रतिमा काहीशी वेगळी झाली...ह्या आधी देखील काही महिन्यांपूर्वी पुजारी आणि भाविका मध्ये दक्षणा वरून हानामारीची घटना घडली होती..आता हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला असुन पोलिस ह्याबाबत काय भूमिका घेतात हे लवकरच कळणार आहे..
फीड ftp
nsk pujari maramari viu 1
nsk pujari maramari viu 2
nsk pujari maramari viu 3

Conclusion:
Last Updated : Jun 7, 2019, 11:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.