ETV Bharat / state

गोरगरिबांशी संबंधित विषयावर चर्चा होत नाही - छगन भुजबळ - nashik guardian minister chhagan bhujbal

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत प्रार्थना केली.

दर्शन घेताना पालकमंत्री छगन भुजबळ
दर्शन घेताना पालकमंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Jan 20, 2020, 4:50 PM IST

नाशिक - राज्यात आणि देशात जे विषय गरजेचे नाही त्यावर चर्चा केली जाते आणि वाद होतो. मात्र, गोरगरिबांच्या समस्यांवर चर्चा होत नसल्याची खंत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी आज निवृत्तीनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते

दर्शन घेताना पालकमंत्री छगन भुजबळ

मागील 5 वर्षांत जी कामे झाली नाहीत. तो बॅकलॉक भरून काढणार असल्याचे सांगत त्यांनी मागील सरकारवर निशाणा साधला. आज (दि. 20 जाने.) संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा असल्याने भुजबळ यांनी सपत्नीक या सोहळ्याला हजेरी लावत महापूजा केली.

राज्यातील कानाकोपऱ्यातील हजारोंच्या संख्येने वारकरी त्रंबकेश्वर येथे दोन दिवसांपासून दाखल झाले आहेत. कडाक्याच्या थंडीत देखील हातात भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पालख्या सोबत असलेले भालदार, चोपदार, टाळ, मृदुंगाच्या गजरात अखंड हरिनामाचा गजर करत तल्लीन झाले. कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटेपासून दर्शनासाठी आस लागून असलेले वारकरी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. त्र्यंबकेश्वर नगरी भक्तिमय वातावरणाने नाहून निघाली.

हेही वाचा - संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रोत्सव, लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल

Intro:राज्यात आणि देशात जे विषय गरजेचे नाही त्यावर चर्चा केली जाते आणि वाद होतो मात्र गोरगरिबांसाठी असलेल्या विषयावर चर्चा होत नाही त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतांना प्रार्थना केलीय. Body:मात्र यावेळी बोलतांना भुजबळ यांनी माघील पाच वर्षात जी कामे झाली नाही तो बॅकलॉक भरून काढू असं म्हणत माघील सरकारवर बोचरी टीका केलीय. आज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा असल्यानं भुजबळ यांनी सपत्नीक या सोहळ्याला हजेरी लावत महापूजा केलीय. राज्यातील कानाकोपऱ्यातील हजारोंच्या संख्येने वारकरी त्रंबकेश्वर येथे दोन दिवसांपासून दाखल झाले आहे. कडाक्याच्या थंडीत देखील हातात भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पालख्या सोबत असलेले भालदार चोपदार टाळ मृदुंगाच्या गजरात अखंड हरिनामाचा गजर करत तल्लीन झालेय. कडाक्याच्या थंडीतही भल्या पाहाटेपासून दर्शनासाठी आस लागून असलेले वारकरी रांगेत उभे असल्याचं दिसून आले. त्रंबकेश्वर नगरी भक्तिमय वातावरणाने नाहून निघालीय.

बाईट - छगन भुजबळ - पालकमंत्री, नाशिकConclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.