ETV Bharat / state

Mucormycosis Case In Nashik : नाशिक जिल्हा झाला म्युकरमायकोसीसमुक्त, 701 रुग्ण झाले बरे; तर 84 रुग्णांचा मृत्यू - Corona Patients in Nashik

नाशिक जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला ( Mucormycosis Patient In Nashik )असून जिल्हा पूर्णपणे म्युकरमायकोसिस मुक्त झाला आहे. (दि. 28 डिसेंबर) रोजी एकही म्युकरमायकोसिसचा रुग्ण सापडला नाही. ( Mucormycosis Case In Nashik ) अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात एकूण 785 म्युकरमायकोसिस पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.

(फाईल फोटो)
(फाईल फोटो)
author img

By

Published : Dec 29, 2021, 7:46 PM IST

Updated : Dec 30, 2021, 3:51 PM IST

नाशिक - नाशिक जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असून जिल्हा पूर्णपणे म्युकरमायकोसिस मुक्त झाला आहे. (दि. 28 डिसेंबर)रोजी एकही म्युकरमायकोसिसचा रुग्ण सापडला नाही. (Mucormycosis Patient In Nashik) अशी म‍हिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दरम्यान, 785 म्युकरमायकोसिस पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यापैकी 701 रुग्ण बरे झाले असून, 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त झाला

कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना म्युकरमायकोसिससारखा नवा आजार आला आहे. यामध्ये त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात (Mucormycosis Patient Decreased Patient In Nashik) जवळपास 785 म्युकरमायकोसिस पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यापैकी 701 रुग्ण बरे झाले असून 84 रुग्णांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. मात्र, सुदैने नाशिक जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त झाला आहे.

84 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

येथील अनेकांना म्युकरमायकोसिसची लागण झाली होती. यामध्ये अनेकांना आपला डोळा गमवावा लागला आहे. तसेच, अनेकांना आपला कान, आणि काही लोकांना ऑपरेशन अभावी आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. त्यामध्ये विशेषता म्युकरमायकोसिससाठी लागणारे औषध, त्यावरील उपचार शासनाने मोफत केले होते. मात्र क्वचितच दवाखान्यांमध्ये याचे उपचार होत असल्याने अनेक नागरिकांची परवड होत होती. त्यांना योग्य ते उपचार मिळत नव्हते त्यामुळ म्युकरमायकोसिसने थेमान घातले होते. नाशिकमध्ये देखील 84 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, हा आजार काळा बुरशीचा आजार असला तरी तो शरीरात प्रवेश केल्यानंतर विशेषता नाक, कान घसा अशा अवयवांमध्ये तो पसरत होता.

हेही वाचा - नारायण राणे हाजीर हो.. कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी बजावली नोटीस

Last Updated : Dec 30, 2021, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.