नाशिक - धुळे ते कळवण बसला मेशी दहीवड शिवारात बस आणि अॅपेरिक्षा अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. आज (बुधवारी) सकाळी अकरा वाजेपर्यंत मृतदेहांची शोधमोहीम सुरूच होती. अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम परिसरातील नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते. यावेळी नागरिकांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली.
नाशिक बस दुर्घटना : 26 जणांचा मृत्यू.. शेतकरी धावले होते मदतीला - dhule-kalvan
नाशिकमधील बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळपर्यंत मदतकार्य सुरु होते. यात काही नागरिकांनी देखील मतदकार्यास हातभार लावला.
नागरिकांनी मतदकार्यास मदत केली
नाशिक - धुळे ते कळवण बसला मेशी दहीवड शिवारात बस आणि अॅपेरिक्षा अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. आज (बुधवारी) सकाळी अकरा वाजेपर्यंत मृतदेहांची शोधमोहीम सुरूच होती. अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम परिसरातील नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते. यावेळी नागरिकांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली.
Intro:धुळे ते कळवण बसला मेशी दहीवड शिवारात बस अॅपेरिक्षा अपघातात २६जनांचा मृत्यू झाला होता त्याचे आज सकाळी अकरा वाजेपर्यत रिक्शी ऑपरेशन सुरु असून परिसराती नागरिकांनी अपघात झाल्यानंतर त्वरीत मदत कार्य सूरु केले होतेBody:..Conclusion:..