ETV Bharat / state

नाशिककरांनो पाणी जपून वापरा..! जलवाहिनी दुरुस्तीसाठी या शनिवार-रविवारी पाणी पुरवठा नाही - महापालिका

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी ८ जूनला संपूर्ण दिवस आणि रविवारी ९ जूनला सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

नाशिक महापालिका
author img

By

Published : Jun 7, 2019, 3:57 PM IST

नाशिक - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी ८ जूनला संपूर्ण दिवस आणि रविवारी ९ जूनला सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

पंचवटी प्रभागातील कोणार्कनगर जवळ जलकुंभाच्या इनलेटचे क्रॉस कनेक्शनचे काम करणे, सातपूर विभाग नाशिक महापालिकेचे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र आणि नाशिक रोड गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची १२०० मी मी व्यासाची पी.एस.सी मुख्य गुरुत्व वाहिनीचे दुरुस्तीचे काम करणे, नाशिक पश्चिम विभागात बुधवार पेठ येथील आठ इंच वॉल बदलणे आणि क्रॉस कनेक्शन करणे आणि त्यासंबंधी इतर कामे करण्यात येणार आहेत.

नाशिक महापालिका

नाशिक पूर्व विभागातही कालिका पंपिंग येथे ५०० बाय ५०० क्रॉस कनेक्शन करणे, मुकणे प्रकल्पाचे पाणी कथडा कालिका आणि भाभानगर जलकुंभात देण्यासाठी पाईपलाईन जोडणी करणे, कथडा जलकुंभ येथे ५०० मी मी वॉल बदलणे, चढा पार्क ते वडाळागाव जळगाव ४०० मी मी आणि उपवितरण वाहिनीवरील २५० मी मी व्यासाचे व्हॉल बदलणे, तसेच इतर आवश्यक काम करण्यात येणार आहेत.

तर आयटी पार्क जवळ जलकुंभ जवळ १२०० मी मी व्यासाची पी.एस.सी पाईपलाईन लिकेज काढणे आणि इतर आवश्यक काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजेपासून पूर्ण दिवस तर रविवारी सकाळी संपूर्ण नाशिक पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा होणार नाही. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Intro:नाशिककर पाणी जपून वापरा.. उद्या आणि परवा पाणी पुरवठा होणार नाही...

Body:महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विविध विभागातील कामे करण्यात येणार असल्याने उद्या शनिवारी 8 जून रोजी संपूर्ण दिवस रविवारी नऊ जून रोजी सकाळचा पाणीपुरवठा होणार असं आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे..

पंचवटी विभागात पंचवटी प्रभागातील कोणार्कनगर जवळ जलकुंभाच्या इनलेटचे क्रॉस कनेक्शनचे काम करणे,सातपूर विभाग नाशिक महानगरपालिकेचे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र व नाशिक रोड गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र यांना पाणीपुरवठा कच्या पाण्याची 1200 मी मी व्यासाची पी.एस.सी मुख्य गुरुत्व वाहिनीचे दुरुस्तीचे काम करणे,नाशिक पश्चिम विभागात बुधवार पेठ येथील आठ इंच वॉल बदलणे व क्रॉस कंनेक्शन करणे व त्यासंबंधी इतर काम करणे,
नाशिक पूर्व विभागात कालिका पंपिंग येथे 500 बाय 500 क्रॉस कंनेक्शन करणे ,मुकणे प्रकल्पाचे पाणी कथडा कालिका व भाभानगर जलकुंभात देण्यासाठी पाईपलाईन जोडणी करणे,

कथडा जलकुंभ येथे पाचशे मी मी वॉल बदलणे,चढा पार्क ते वडाळागाव जळगाव 400 मी मी व उपवितरण वाहिनीवरील 250 मी मी व्यासाचे व्हॉल बदलणे, व इतर आवश्यक काम करणे,आयटी पार्क जवळ जलकुंभ जवळ 1200 मी मी व्यासाची पी.एस.सी पाईपलाईन लिकेज काढणे व इतर आवश्यक काम करण्यात येणार आहे,त्यामुळे उद्या शनिवार दिनांक 8/ 6 /2019 रोजी सकाळी 9 वाजेपासून पूर्ण दिवस तर रविवार दिनांक 9/6/2019 रोजी सकाळचा संपूर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा होणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलं
आहे...
टीप व्हिडीओ ftp
nsk -nmc viu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.