ETV Bharat / state

अखेर एमपीएससी परीक्षा झाली... नाशिक विभागात ४२ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नाशिक विभागातील १८५ परीक्षा उपकेंद्रावर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यात 58 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २२ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील ५८ केंद्रावर १४ हजार ९३२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. तर ७ हजार ४८७ विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेसाठी १ हजार ९०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर नाशिक विभागासाठी ५ हजार ६३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

MPSC examination
राज्यात एमपीएससी परीक्षा झाली
author img

By

Published : Sep 5, 2021, 3:29 PM IST

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (पूर्व) परीक्षा आज झाली आहे. नाशिक विभागात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परीक्षा 2020 साठी ४२ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २१ हजार ७०३ विद्यार्थी गैरहजर होते. विभागातून ६४ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. याच वर्षी 11 एप्रिल रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन आयोगाकडून करण्यात आले होते, मात्र कोरोना प्रादूर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

जिल्ह्यातील ५८ केंद्रावर परीक्षा

नाशिक विभागातील १८५ परीक्षा उपकेंद्रावर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यात 58 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २२ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील ५८ केंद्रावर १४ हजार ९३२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. तर ७ हजार ४८७ विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेसाठी १ हजार ९०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर नाशिक विभागासाठी ५ हजार ६३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा दिलासा; दुसऱ्या दिवशी देता येणार परीक्षा

अहमदनगर जिल्ह्यात १२ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

अहमदनगर जिल्ह्यातून १९ हजार १४७ विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील ६० केंद्रावर १२ हजार ५४९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. तर सहा हजार ५९८ विद्यार्थी गैरहजर होते. सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षेसाठी १ हजार ७०२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

धुळयात २ हजार ४९७ विद्यार्थी गैरहजर

धुळे जिल्ह्यातून ७ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील २३ केंद्रावर ५ हजार २४२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. तर २ हजार ४९७ विद्यार्थी गैरहजर होते.

जळगावमध्ये ७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

जळगाव जिल्ह्यातून ११ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील ३५ केंद्रावर ७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजेरी लावली. तर ३ हजार ९२३ विद्यार्थी गैरहजर होते.

हेही वाचा : औरंगाबादची शामल बनकर एमपीएससीत महिला प्रवर्गात राज्यात प्रथम

नंदुरबार जिल्ह्यात २ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नंदुरबार जिल्ह्यात ३ हजार ६४३ विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील ९ केंद्रावर २ हजार ४४५ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली.

हेही वाचा : या बे, VIDEO पाहा बे पोट्टेहो! मास्तरांच्या खास शैलीतून MPSC, स्पर्धा परीक्षा, गर्लफ्रेन्ड अन् बरंच काही...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.