ETV Bharat / state

धक्कादायक.. नाशिकमध्ये भरयात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार - minor girl abused nashik

निफाड तालुक्यातील नैताळ्यांच्या यात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. संशयित नराधमाला यात्रेतील नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

nashik
नाशिकमध्ये नैताळ्यांच्या यात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार
author img

By

Published : Jan 15, 2020, 5:14 PM IST

नाशिक - निफाड तालुक्यातील नैताळ्यांच्या यात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. संशयित नराधमाला यात्रेतील नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सुदाम भिकाजी सोनवणे (रा. कोळवाडी, ता. निफाड) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या विरुध्द निफाड पोलिसांत पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - साताऱ्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण, पोलिसांच्या दक्षतेने तीन आरोपी गजाआड

पीडित चिमुकलीच्या कुटुंबांनी दिलेल्या माहिती नुसार निफाड तालुक्यातील नैताळे येथे यात्रा सुरु आहे. पीडित मुलीचे कुटुंब यात्रेत रोजगारासाठी आले होते. 14 जानेवारीच्या रात्री 8 वाजता मुलगी अचानक कामाच्या ठिकाणाहुन बेपत्ता झाल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला असता यात्रेबाहेर एक जण मुलीला हाताला धरून विंचूरच्या दिशेने घेऊन जाताना आढळून आला.

हेही वाचा - जळगावात घरगुती कारणावरून पित्याने केली मुलीची हत्या

पीडित मुलीच्या वडिलांनी त्या व्यक्तीकडे माझ्या मुलीला कुठे घेऊन जात आहे, अशी विचारणा केली. यावर त्याने तुम्हाला मुलांना संभाळता येत नाही, असे म्हणत मुलीला वडिलांकडे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी संशयित व्यक्तीच्या शर्टवर आणि हातावर तसेच मुलीच्य कपड्यांवर रक्ताचे डाग दिसून आल्याने मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पीडित मुलीच्या वडिलांना आला.

हेही वाचा - नांदेडमध्ये एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली; जिल्ह्यात चोरीच्या घटनेत वाढ

मुलीच्या वडिलांनी भावाला बोलवून मुलीसह संशयित आरोपीला घेवून पोलीस ठाण्यात नेले. यावेळी यात्रेतील नागरिकांनी संशयित आरोपीला बेदम चोप दिला. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून निफाड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सोनवणे विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Intro:धक्कादायक,चार वर्षेच्या चिमुरडीवर बलात्कार,निफाडच्या नैताळ्यांच्या जत्रेतील प्रकार..

Body:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळ्यांच्या जत्रेत एका चार वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमांने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,यात्रेला चिमुरडीच्या वडिलांनं सह जत्रेतील नागरीकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे..निफाड पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे...

पीडित चिमुकलीच्या कुटुंबांनी दिलेल्या माहिती नुसार निफाड तालुक्यातील नैताळे येथे यात्रा सुरु आहे, पीडित मुलीचे कुटुंब येथे रोजगारासाठी यात्रेत आले असतात,दिनांक 14 जानेवारीच्या रात्री 8 वाजता मुलगी अचानक कामाच्या ठिकाणाहुन गायब झाली,घरच्यांनी यात्रेत अर्धा तास शोधा शोध करून सुद्धा मुलगी सापडली नाही यात्रे बाहेर एक जण मुलींना हाताला धरून विंचूर च्या दिशेने घेऊन जातांना दिसून आला,वडिलांनी त्या व्यक्तीकडे माझ्या मुलीला कुठे घेऊन जात आहे अशी विचारणा केली असता तुम्हाला मुलांना संभाळता येत नाही असं म्हणत मुलीला वडिलांन कडे देऊन पळून जाण्याचा तयारीत होता,मात्र त्याच वेळी संशयित व्यक्तीच्या शर्टवर आणि हातावर तसेच मुलीच्य ड्रेस वर रक्ताचे डाग दिसून आल्यावर आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचं वडिलांच्या लक्षात आलं,मग वडिलांनी भावाला बोलून मुलीसह संशयित आरोपिला पोलीस ठाण्यात नेलं ह्यावेळी नागरीकांनी संशयित आरोपींस चागंलाच चोप दिला,पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून निफाड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुदाम भिकाजी सोनवणे रा कोळवाडी ता निफाड याच्या विरोधात विरोधात बालकांचे लंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे...

बाईट पीडित कुटुंब सदस्य...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.