नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे राज्यात पुन्हा जोरदार पुनरागमन झाल्याने निफाडचा पारा घसरला (minimum temperature in Niphad) आहे. निफाड तालुका पुन्हा गारठून निघाले (Temperature In Niphad) आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली (Niphad temperature) आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली असून या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात (Freeze Weather In Niphad) आहे.
Temperature In Niphad : निफाडचा पारा घसरला ; 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद - Freeze Weather In Niphad
निफाड तालुक्यात तापमानाचा पारा घसरला (minimum temperature in Niphad) आहे. तालुक्यात 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात (Temperature In Niphad) आहे.