ETV Bharat / state

महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांचा अभिनव उपक्रम - Laxmikant Belmahale innovative initiative for women's safety

हैदराबाद येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर महिलाांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या भरवशावर न बसता आपणही संकटात असलेल्या महिलांना मदत करू शकतो, हे नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांनी दाखवून दिले आहे.

nashik
महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांचा अभिनव उपक्रम
author img

By

Published : Dec 15, 2019, 6:33 PM IST

नाशिक - हैदराबाद येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर महिलाांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या भरवशावर न बसता आपणही संकटात असलेल्या महिलांना मदत करू शकतो, हे नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांनी दाखवून दिले आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांचा अभिनव उपक्रम

हेही वाचा - दिंडोरीत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नगरसेवकानी पाठवली १ हजार पत्रे

दिंडोरी रोडवर लक्ष्मीकांत यांचे साई ऑटो सर्व्हिस स्टेशन आहे. त्यांनी संकटात असलेल्या महिलांसाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. एखाद्या महिलेची गाडी अचानक पंक्चर झाली किंवा बंद पडली तर लक्ष्मीकांत स्वतः त्या ठिकाणी जाऊन पंक्चर काढून देतात. तसेच त्या महिलेने घरी सोडण्याची मागणी केली तर ती पण मदत करतात. त्यामुळे लक्ष्मीकांत यांनी सुरू केलेल्या अनोख्या उपक्रमाचे नाशिककर भरभरून कौतुक करत आहेत.

Intro:हैदराबाद येथे घडलेल्या घटनेनंतर नाशिकच्या दिंडोरी रोडवरील साई ऑटो सर्व्हिस स्टेशन चालक लक्षुमिकांत बेलमहाले यांनी महिलांसाठी एक अभिनव उपक्रम सुरू केलाय..Body:एखाद्या महिलेची गाडी अचानक पंचर झाली किंवा बंद पडली तर लक्षुमिकांत स्वतः त्या ठिकाणी जाऊन पंचर काढून देतात तसेच घरी सोडण्याची मागणी महिलेने केली तर ती पण मदत करतात त्यामुळे लक्षुमिकांत यांनी सुरू केलेल्या अनोख्या उपक्रमाचे नाशिककर भरभरून कौतुक करतातConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.