ETV Bharat / state

येवल्यातील अंदरसुल गावात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर संकटाचं ढगाळ वातावरण

author img

By

Published : Dec 25, 2019, 9:00 PM IST

जोरदार पाऊसामुळे झाकून ठेवलेली मका भिजली, तर पेरलेल्या कांद्यात पाणी साठले आहे. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

heavy-rainfall-in-nashik-district
शेतकऱ्यांवर संकटाचं ढगाळ वातावरण

नाशिक - येवल्यातील अंदरसूल गावात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे झाकून ठेवलेली मका भिजली, तर पेरलेल्या कांद्यात पाणी साठले आहे. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

येवल्यात कोसळला पाऊस

येवला तालुक्यातील अंदरसुल गावात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसानी हजेरी लावली. सुरुवातीला काही मिनिटे पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मात्र. यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला. अंदरसुल गावात अचानक आलेल्या पावसामुळे झाकून ठेवलेली मका भिजली. तर नुकताच पेरणी केलेला कांद्यात पावसामुळे पाणीच - पाणी झाले. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अगोदरच परतीच्या पावसाने मका, कापूस, कांदे इतर पिकांची नासाडी झाली आहे. तर आता अवकाळी पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष बाग आणि कांदा पिकाला बसणार आहे.

हेही वाचा - ...मग झेड सुरक्षा कशाला, निलेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा

Intro:येवल्यातील अंदरसुल गावात जोरदार पाऊस....
....झाकून ठेवलेली मका भिजली तर पेरलेल्या कांद्यात पाणीच पाणी.....Body:

येवला तालुक्यातील अंदरसुल गावात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसानी हजेरी लावली सुरूवातीला काही मिनिटे पावसाने तुरळक सरी पडल्या मात्र त्यानंतर जोरदार पाऊस चालू झाला पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला . अंदरसुल गावात अचानक आलेल्या पावसामुळे झाकून ठेवलेली मका भिजली तर व सध्याचा पेरणी केलेला कांद्यात पावसामुळे पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली अगोदरच परतीच्या पावसाने मका ,कापूस, कांदे इतर पिकांची नासाडी झाली असताना आता अवकाळी पाऊस व सततचे ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष बाग व कांदा पिकाला बसणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.