ETV Bharat / state

पूर पाण्याचा निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेती पिकांना फटका

जिल्ह्यातील पश्चिमेकडील त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाने सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यामुळे दारणा आणि गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. यामुळे गोदावरी  नदीला पूर आला. या पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, भुसे आणि करंजगाव या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या मुळे येथील कांदा, ऊस, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, मूग इत्यादी शेती पिके पाण्यातच असल्याने सडून जाणार आहे.

flood waters hit agricultural crops in godavari river area of nashik ​niphad taluka
पूर पाण्याचा निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेती पिकांना फटका
author img

By

Published : Jul 16, 2022, 9:25 PM IST

निफाड ( नाशिक) - गेल्या सहा दिवस नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराचा नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या निफाड तालुक्यातील गोदाकाट परिसरात असलेल्या गावातील शेती पिकांना फटका बसला. या पाण्यामुळे बळीराजांची शेती पाण्याखाली गेल्याने अतोनात नुकासा झाले आहे.

पूर पाण्याचा निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेती पिकांना फटका

पिके पाण्याखाली - जिल्ह्यातील पश्चिमेकडील त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाने सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यामुळे दारणा आणि गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. यामुळे गोदावरी नदीला पूर आला. या पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, भुसे आणि करंजगाव या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या मुळे येथील कांदा, ऊस, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, मूग इत्यादी शेती पिके पाण्यातच असल्याने सडून जाणार आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचे विसर्ग येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजनबद्ध केले असते तर शेतीचे नुकसान झाले नसते. योग्य नियोजन केल्यास शेतीचे नुकसान टाळता येईल याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करत झालेले शेतीचे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बाधित शेतकरी करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.