ETV Bharat / state

बेपत्ता महिलेचा गोणीत आढळला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय - हत्या

मंदाकिनी पाटील यांच्याबाबत माहिती सांगणाऱ्याला कुटुंबीयांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या आशयाचे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

murder
बेपत्ता महिलेचा गोणीत आढळला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय
author img

By

Published : Feb 11, 2020, 6:00 PM IST

Updated : Feb 11, 2020, 6:08 PM IST

नाशिक - बेपत्ता महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. उपनगरच्या जेलरोड येथील रहिवासी ६० वर्षीय मंदाकिनी पाटील या १ फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. याप्रकरणी कुटुंबीयांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

बेपत्ता महिलेचा गोणीत आढळला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय

हेही वाचा - नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

मंदाकिनी पाटील यांच्याबाबत माहिती सांगणाऱ्याला कुटुंबीयांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या आशयाचे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. मंगळवारी दुपारी त्यांच्याच घराशेजारी असलेल्या भुखंडाजवळ एका गोणीतून वास येत होता. ही गोणी उघडताच त्यात स्थानिकांना मंदाकिनी यांचा मृतदेह आढळून आला.

murder
बेपत्ता महिलेचा गोणीत आढळला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय..

हेही वाचा - 'अर्थव्यवस्था संकटात नाही; मंदावलेल्या स्थितीत सुधारणा'

घटनास्थळी पंचनामा करून उपनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Intro:बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडालीय. नाशिकच्या उपनगरच्या जेलरोड येथील ६० वर्षीय महिला मंदाकिनी पाटील या बेपत्ता होत्या. याबाबत उपनगर पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद ही कुटुंबीयांनी केली होतीBody:इतकंच काय तर बेपत्ता असलेल्या महिलेच्या कुटुंबियानी महिला शोधून दिल्यास २५ हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. मात्र मंगळवारी दुपारच्या सुमारास घराजवळ असलेल्या मोकळ्या भूखंडाजवळून वास येत असल्यानं आजूबाजूच्या नागरीक शोध घेतला त्यावेळी गोणीत बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. उपनगर पोलिसांनी याबाबत पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केलाय. शवविच्छेदन करण्यासाठी महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय. मात्र तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येतील अशी माहिती पोलीस सूत्रांकडून दिली जातेय.

बाईट - 1)सुनील रोहकले - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक

2)नातेवाईक...

Conclusion:..
Last Updated : Feb 11, 2020, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.