ETV Bharat / state

Nashik Grapes Festival : नाशिकच्या द्राक्ष महोत्सवात द्राक्षांच्या तब्बल 53 प्रजाती, कृषीमंत्री दादाजी भुसेंनी दिली भेट - नाशिक द्राक्ष महोत्सव दादा भुसे भेट

नाशिक पर्यटन आणि कृषी विभागाच्यावतीने ( Nashik Tourism And Agriculture Department ) गंगापूर धरणाजवळील ग्रेप रिसॉर्टमध्ये ( Nashik Grape Resort ) शनिवारपासून दोन दिवसीय द्राक्ष महोत्सवाचे ( Nashik Grapes Festival ) आयोजन करण्यात आले आहे. द्राक्षांच्या तब्बल ५३ प्रजाती इथे उपलब्ध करण्यात आल्या असून वाईनचीदेखील ( Nashik Wine ) चव पर्यटकांना चाखता येते आहे.

Nashik Grapes Festival
Nashik Grapes Festival
author img

By

Published : Mar 27, 2022, 5:33 PM IST

नाशिक - ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करता करता यावे, यासोबतच नाशिकच्या कृषी पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने नाशिक पर्यटन आणि कृषी विभागाच्यावतीने ( Nashik Tourism And Agriculture Department ) गंगापूर धरणाजवळील ग्रेप रिसॉर्टमध्ये ( Nashik Grape Resort ) शनिवारपासून दोन दिवसीय द्राक्ष महोत्सवाचे ( Nashik Grapes Festival ) आयोजन करण्यात आले आहे. द्राक्षांच्या तब्बल ५३ प्रजाती इथे उपलब्ध करण्यात आल्या असून वाईनचीदेखील ( Nashik Wine ) चव पर्यटकांना चाखता येते आहे. यासोबतच विविध वस्तूंचे प्रदर्शनही इथे भरविण्यात आले आहे. या महोत्सवाला नागरिकांचादेखील उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक द्राक्ष महोत्सवात नागरिकांची गर्दी
नाशिक द्राक्ष महोत्सवात नागरिकांची गर्दी
Nashik Grapes Festival
नाशिक द्राक्ष महोत्सवात नागरिकांची गर्दी

शेतकऱ्यांशी साधला कृषीमंत्र्यानी संवाद - राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ( Dada Bhuse ) या द्राक्ष महोत्सवास भेट दिली. यावेळी द्राक्षांच्या विविध वाणांची पाहणी करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी कृषीमंत्री यांनी संवाद साधला. द्राक्षांच्या विविध उत्कृष्ट वाणांचे उत्पादन करणाऱ्या ३५ शेतकरी व उत्पादकांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक द्राक्ष महोत्सवात 53 विविध प्रजातींची द्राक्ष
कृषिमंत्री दादा भुसे यांची द्राक्ष महोत्सवाला भेट

दोन दिवस चालणार द्राक्ष महोत्सव - प्रदर्शनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या ५३ प्रजाती ठेवल्या असून उपस्थितांनी त्याची माहिती जाणून घेतली. द्राक्ष महोत्सवाचे २६ व २७ मार्च या दोन दिवसीय नाश‍िक द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आाले आहे. पर्यटन विभागाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी या विषयी माहिती दिली.

प्रतिक्रिया

हेही वाचा - Gopichand Padalkar : अहिल्यादेवींच्या स्मारकावरून सांगली वातावरण तापले.. उद्घाटनाला निघालेल्या पडळकरांना अडवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.