ETV Bharat / state

नाशिकच्या शाळांमध्ये बालदिना निमित्त मुलांची धम्माल मस्ती - Prime Minister Nehru's birth anniversary

बालदिना निमित्त नाशिकच्या शाळांमध्ये लहान मुंलांनी धम्माल मस्ती केली. यावेळी विद्यार्थ्यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती देण्यात आली.

नाशिकच्या शाळांमध्ये बालदिन साजरा करण्यात आला
author img

By

Published : Nov 14, 2019, 11:43 AM IST

नाशिक - बालदिन निमित्त नाशिकच्या शाळांमध्ये लहान मुलांनी धम्माल मस्ती करत हा दिवस साजरा केला. यावेळी मुलांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती देण्यात आली, यानंतर विद्यार्थ्यांनी धमाल-मस्ती करत हा दिवस आनंदात साजरा केला. मुलांना आवडणारा खाऊ, चॉकलेट्स आणि केचं वाटप करण्यात आले. मुलांनी गाण्यांवर थिरकत धम्माल मस्ती केली.

नाशिकच्या शाळांमध्ये बालदिन साजरा करण्यात आला

देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जन्मदिवशी (14 नोव्हेंबर) बालदिन साजरा केला जातो. पडित नेहरूंना मुलांविषयी प्रेम व जिव्हाळा होता. त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन पालकांनी मुलांना चागले शिक्षण द्यावे आणि यातून सुशिक्षित नागरिक तयार व्हावेत हाच नेहरूंचा उद्देश होता.

Intro:नाशिकच्या शाळांमध्ये बालदिना निमित्त मुलांची धम्माल मस्ती...

Body:14 नोव्हेंबर या बालदिन निमित्त नाशिकच्या शाळांमध्ये लहान मुलांनी धम्माल मस्ती करत हा दिवस साजरा केला,ह्यावेळी मुलांन साठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती देण्यात आली,यानंतर विद्यार्थ्यांनी धमाल-मस्ती करत हा दिवस आनंदात साजरा केला मुलांना आवडणारा खाऊ, चॉकलेट्स आणि केचं वाटप करण्यात आला, मुलांनी गाण्यांवर थिरकत धम्माल मस्ती केली...
भारतात माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जन्मदिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो,पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेम व जिव्हाळा विषयीची आदर व्यक्त करण्याचा हा त्याचा उद्देश, पालकांनी आपल्या मुलांना आनंद मौज मस्ती करण्याचा हक्क ह्यावा चांगले शिक्षण द्यावे संस्कार द्यावे ज्यातून भावी पिढी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्य प्रसन्न असे नागरिक तयार होतील हा त्यामागचा चाचा नेहरू यांचा उद्देश .. जागतिक पातळीवर दरवर्षी 20 नोव्हेंबरला बालदिन कोरफड चिल्ड्रन डे साजरा केला जातो

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.