ETV Bharat / state

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध - रामदास आठवले - ramdas athawale on farmer issue

राज्यभर परतीच्या पावसाने थैमान घातले असून पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले
author img

By

Published : Nov 3, 2019, 6:56 PM IST

नाशिक - राज्यभर परतीच्या पावसाने थैमान घातले असून पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सांगितले आहे. ते निफाड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी आले होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना

हेहे वाचा - शरद पवारांना आरे तुरे करणाऱ्यांना जितेंद्र जोशीने सुनावले खडे बोल, पाहा व्हिडिओ

नुकसानग्रस्त भागात जावून सर्व अधिकारी पंचनामा करत आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळेल, असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले. आठवले यांनी ओझर येथील शेतकरी विद्यानंद जाधव यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली व अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. ओझर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी यावेळी गैरप्रकार घडवू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा - 'महाराष्ट्राचे हित लक्षात घेता लवकरच सरकार स्थापन होईल'

Intro:ना.रामदासजी आठवले यांचा निफाड तालुका व ओझर परिसरातील ओलादुष्काळ नुकसानग्रस्त भागाचा पहाणी दौरा.Body:अवकाळी पावसामुळे ओलादुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकरयाला नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटीबध्द राहील राहील असे भारत सरकार चे केंद्रीय समाजकल्याण मंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांनी निफाड तालुक्यातील ओलादुष्काळग्रस्त भागाची पहाणी करुन शेतकरयांची भेट घेवुन पंचनामा करुन भरपाई करून देण्यासाठी आश्वासन शेतकरयांना दिले.Conclusion:ओलादुष्काळग्रस्त भागातील शेतीची पहाणी करतांना या वेळी रिपाई चे नेते काकासाहेब खंबाळकर, राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंढे, ग्रा.जिल्हा अध्यक्ष विनोद जाधव, अनिल जाधव, आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी ओझर येथिल शेतकरी विद्यानंद सत्यवान जाधव यांचे गट नं.९३८ च्या तिन एकर द्राक्ष बागाची पहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पो.हवा.ब्राम्हण,पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.