नाशिक - लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव उतरल्याने शेकऱ्यांनी लिलाव बंद पाडला होता. तसेच काही ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आला. आता दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गोयल यांना निवेदन दिले असून यामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली आहे. संबंधित निर्यात सुरू करण्यासाठी अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
-
आज दिल्ली येथे वाणिज्य मंत्री मा.पियूष गोयल साहेबांची तत्काळ कांदा निर्यात सुरू करणेकामी भेट घेतली असता मंत्रीमहोदय यांनी नोटीफिकेशन काढणीसाठी संबंधितांना आदेशित केले असून येत्या 15 मार्च 2020 पर्यंत कांदा निर्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल मंत्री महोदय यांचे आभार! pic.twitter.com/DU6dfpq49Q
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatiPravi2) March 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आज दिल्ली येथे वाणिज्य मंत्री मा.पियूष गोयल साहेबांची तत्काळ कांदा निर्यात सुरू करणेकामी भेट घेतली असता मंत्रीमहोदय यांनी नोटीफिकेशन काढणीसाठी संबंधितांना आदेशित केले असून येत्या 15 मार्च 2020 पर्यंत कांदा निर्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल मंत्री महोदय यांचे आभार! pic.twitter.com/DU6dfpq49Q
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatiPravi2) March 2, 2020आज दिल्ली येथे वाणिज्य मंत्री मा.पियूष गोयल साहेबांची तत्काळ कांदा निर्यात सुरू करणेकामी भेट घेतली असता मंत्रीमहोदय यांनी नोटीफिकेशन काढणीसाठी संबंधितांना आदेशित केले असून येत्या 15 मार्च 2020 पर्यंत कांदा निर्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल मंत्री महोदय यांचे आभार! pic.twitter.com/DU6dfpq49Q
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatiPravi2) March 2, 2020
येत्या पंधरा मार्चपर्यंत कांदा निर्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी दिले आहे.