ETV Bharat / state

धक्कादायक..! शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार - PHYSICAL ABUSED NASHIK CASE

बाळू गिरीधर जाधव या संशयित आरोपीने ओळखीच्या माध्यमातून पीडित महिलेला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलवले. त्यानंतर तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Breaking News
author img

By

Published : Dec 25, 2019, 3:03 PM IST

नाशिक - शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. पीडित महिलेची एका व्यक्ती सोबत मैत्री झाल्यावर हॉटेलमध्ये शीतपेय पिण्यासाठी गेले. या बहाण्याने संशयिताने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने तिचे अश्लील चित्रफित काढून व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने म्हटले आहे.

हेही वाचा - जप्त केलेला युरिया खताचा साठा गोदाम मालकांनी चोरला, दोघांविरोधात गुन्हा दाखल

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत बाळू गिरीधर जाधव या संशयित आरोपीने ओळखीच्या माध्यमातून पीडित महिलेला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलवले. त्यानंतर तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडितेचा व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. आरोपीकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाला कंटाळून पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी बाळू जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - धक्कादायक! पुण्यातील महिलांना पाठवले अश्लील मेसेज; 80 वर्षीय पुजाऱ्याला अटक

Intro:धक्कादायक : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार..

Body:शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका विवाहितेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना नाशिक मध्ये घडली आहे,पीडित महिलेची एका व्यक्ती सोबत मैत्री झाल्यावर एक हॉटेल मध्ये शीतपेय पिण्याच्या बहाण्याने संशयिताने शीतपेयातू गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला,एवढ्यावरच न थांबता त्याने तिचे अश्लील चित्रफीत काढून परत भेटली नाही तर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडित विवाहित महिलेने म्हटले आहे..

पिडीतीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत बाळू गिरीधर जाधव या संशयित आरोपीने ओळखीच्या माध्यमातून पीडित महिलेला भेटण्यासाठी पाथर्डी फाटा येथे हॉटेलमध्ये बोलवले, त्यानंतर तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला,आपल्यावर बलात्कार झाल्याचं समजलं त्यानंतर पीडित महिलेने आरोपीला याबाबत विचारणा केली असता, हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला असल्याचे सांगत तिला ब्लॅकमेल केले आणि त्याने अनेक वेळा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले...आरोपीकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाला कंटाळून पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला,त्यानंतर कुटुंबानी तात्काळ ययाबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी बाळू जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...

टीप फीड ftp
nsk women rape viu 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.