ETV Bharat / state

इगतपुरीत वदळी पावसामुळे झाड कोसळले, चार जण गंभीर जखमी - जखमी

इगतपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जुने गुलमोहराचे झाड कोसळले. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.

इगतपुरीत वदळी पावसामुळे झाड कोसळले
author img

By

Published : Jun 11, 2019, 10:10 AM IST

नाशिक - जोरदार पावसामुळे इगतपुरी येथील जुने गुलमोहराचे झाड कोसळले. यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इगतपुरीत वदळी पावसामुळे झाड कोसळले, चार जण गंभीर जखमी

इगतपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जुने गुलमोहराचे झाड कोसळले. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. जखमींवर घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच ठिकाणी दर रविवारी आठवडे बाजार भरतो, पण सोमवारी बाजाराचा दिवस नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

तसेच दुसरीकडे जोरदार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील दरेवडी येथील भाम धरणाच्या बाधित कुटुंबांना बांधण्यात आलेल्या घरांची बिकट अवस्थता झाली आहे. याठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांची पत्रे उडून गेल्याने 40 कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

Intro:इगतपुरी मध्ये पावसामुळे झाड कोसळून चार जण गंभीर जखमी...

Body:जोरदार पावसामुळे इगतपुरी येथील जुने गुलमोहरचे झाडं कोसळून यात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून त्यांना उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आलं आहे...

आज इगतपुरी तालुक्यात वादळी वाऱ्या सह जोरदार पाऊस झाला, ह्या पावसात स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जुने गुलमोहराचे झाड कोसळल्याने ह्या घटनेत मध्ये चार जण गंभीर जखमी झाले.. ह्या जखमींत एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.जखमींवर घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे..याला ठिकाणी दर रविवारी आठवडे बाजार भरतो, पण आज बाजाराचा दिवस नसल्याने मोठी जीवित हानी टळली..
तसेच दुसरी कडे जोरदार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील दरेवडी येथील भाम धरणाच्या बाधित कुटुंबाना बांधण्यात आलेली घर दैना उडाली,वादळी वाऱ्या मुळे घराची पत्र उडून गेल्याने 40 कुटुंब उघड्यावर आलीत ..
फीड ftp
nsk-tree collapse viu 1
nsk-tree collapse viu 2
nsk-tree collapse viu 3
nsk-tree collapse viu 4
nsk-tree collapse viu 5

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.