ETV Bharat / state

18 हजाराची लाच स्वीकारताना वायरमनला पकडले

author img

By

Published : Dec 5, 2019, 7:05 PM IST

नंदुरबार शहरातील मंगळबाजार परिसरात दुकान व्यावसायिकाच्या घराचे वीज मीटर बिघडले होते. त्यांना गेल्या दहा महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागणार असल्याचे नंदुरबार वीज वितरण कंपनीचे वायरमन धनंजय कानडे यांनी सांगितले. सदर बिल कमी करण्यासाठी वायरमन धनंजय कानडे व नंदुरबार शहर वीज वितरण कंपनीचे सहायक लेखापाल जितेंद्र गुलाब ठाकूर यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली.

police sataion
पोलीस ठाणे

नंदुरबार - वीजबील कमी करण्यासाठी लाच स्वीकारणार्‍या वीज वितरण कंपनीच्या वायरमनसह सहायक लेखापालला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- ऐन हिवाळ्यात मुंबईत पाऊस; अरबी समुद्रात घोंगावणार पवन आणि अम्फन चक्रीवादळे

नंदुरबार शहरातील मंगळबाजार परिसरात दुकान व्यावसायिकाच्या घराचे वीज मीटर बिघडले होते. त्यांना गेल्या दहा महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागणार असल्याचे नंदुरबार वीज वितरण कंपनीचे वायरमन धनंजय कानडे यांनी सांगितले. सदर बिल कमी करण्यासाठी वायरमन धनंजय कानडे व नंदुरबार शहर वीज वितरण कंपनीचे सहायक लेखापाल जितेंद्र गुलाब ठाकूर यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तक्रारदाराने 18 हजार रुपये लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या दुकानाजवळ सापळा रचला.

तक्रारदाराकडून 18 हजाराची लाच स्वीकारताना वायरमन धनंजय भिका कानडे यास रंगेहाथ पकडले. तर सहायक लेखापाल जितेंद्र गुलाब ठाकूर यांना कार्यालयातून अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, प्रकाश अहिरे, उत्तम महाजन, संजय गुमाने, दिपक चित्ते, संदिप नावडेकर, अमोल मराठे, मनोज अहिरे, ज्योती पाटील यांनी सदर कारवाई केली.

Intro:नंदुरबार - फॉल्टी वीज मिटरचे बिल कमी करण्यासाठी लाच स्विकारणार्‍या वीज वितरण कंपनीच्या वायरमनसह सहाय्यक लेखापालला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना नंदुरबार शहरात घडली असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.Body:नंदुरबार शहरातील मंगळबाजार परिसरात दुकान व्यावसायिक यांच्या घराचे वीज मिटर फॉल्टी असल्याने गेल्या दहा महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागणार असल्याचे तक्रारदाराला नंदुरबार वीज वितरण कंपनीचे वायरमन धनंजय कानडे याने सांगितले. सदर बिल कमी करण्यासाठी वायरमन धनंजय कानडे व नंदुरबार शहर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक लेखापाल जितेंद्र गुलाब ठाकुर यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तक्रारदाराने 18 हजार रुपये लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या दुकानाजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडुन 18 हजाराची लाच स्विकारतांना वायरमन धनंजय भिका कानडे यास रंगेहाथ पकडण्यात आले तर सहाय्यक लेखापाल जितेंद्र गुलाब ठाकुर यांना कार्यालयातुन अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, प्रकाश अहिरे, पो.कॉ. उत्तम महाजन, संजय गुमाने, दिपक चित्ते, संदिप नावडेकर, अमोल मराठे, मनोज अहिरे, ज्योती पाटील यांनी सदर कारवाई केली.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.