ETV Bharat / state

ट्रक चालकाची लूट करुन चोरटे पसार, अवघ्या दोन तासात पोलिसांनी लावला छडा

ट्रक चालकाची लूट करत पसार होणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केवळ दोन तासात अटक केली.दोन्ही आरोपींकडून 55 हजार किंमतीची दुचाकी 3 हजार किमतीचा मोबाईल आणि 6 हजार 500 रुपये रोख, असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अवघ्या दोन तासात पोलिसांनी लावला छडा
author img

By

Published : Jun 6, 2019, 12:47 PM IST

नंदुरबार - शहरातील करण चौफुली ते वळन रस्त्यावर उड्डानपूल दरम्यान ट्रक चालकाची लूट करत पसार होणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केवळ दोन तासात अटक केली.
गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ट्रकला थांबवत चोरट्यांनी चालकाचा मोबाईल, पैशाचे पाकिट हिसकावून घेत पळ काढला.

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटना स्थळी तातडीने रवाना झाले.
एका चोरास अटक केली. तर दुसरा मोटारसायकलने पसार झाला होता. मात्र दुसरा आरोपी जाणता राजा चौक येथे आढळून आल्यानंतर त्याला ही अटक करण्यात आली. अवघ्या 2 तासात दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

दोन्ही आरोपींकडून 55 हजार किंमतीची दुचाकी 3 हजार किमतीचा मोबाईल आणि 6 हजार 500 रुपये रोख, असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Intro:नंदुरबार शहरातील करण चौफुली ते वळण रस्त्यावर उड्डाणपूल यादरम्यान ट्रक चालकाची लूट करत पसार होणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केवळ दोन तासात अटक केले.Body:पहाटे तीन वाजेच्या सुमारास ट्रकला मोटरसायकलने मागून आलेल्या दोघांनीही थांबवत चालकाचा मोबाईल, पैशाचे पाकिट हिसकावून घेत पळ काढला. ही माहिती काही वेळातच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मिळताच घटना स्थळी पोलीस तातडीने रवाना झाले, चोरट्यांचा शोध घेत असताना एकास अटक केली तर दुसरा मोटारसायकल ने पसार झाला. परंतु दुसरा संशयित आरोपी जाणता राजा चौक येथे आढळून आला. अवघ्या 2 तासात दोघी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
Conclusion:दोघी आरोपींकडून 55 हजार किमंतीची दुचाकी 3 हजार किमतीचा मोबाईल आणि 6 हजार 500 रुपये रोख असा ऐवज जप्त करण्यात आला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.