नंदुरबार - खान्देशाला एक तृतीयपंथीने मृत्यू समयी शाप दिल्याच्या अफवा नवापूर, नंदुरबार, शहादा परिसरात पसरत आहेत. मात्र, महिलांनी या अंधश्रद्धेला बळी पडू नये, कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन नये, आजचा विज्ञान युगात शाप वगैरे लागत नाही. देशात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण जनजागृती करण्यासाठी तृतीयपंथीच्या मृत्यूची अफवा आहे. तृतीयपंथीयाचा मृत्यू झाला आहे की नाही अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे नंदुरबार अंधश्रद्धा निर्मूलन समिती उपाध्यक्ष श्रीकांत पाठक यांनी सांगितले.
खान्देशात 'या' अफवेला उधाण... - नंदुरबार बातमी
खान्देशाला एक तृतीयपंथीने मृत्यू समयी शाप दिल्याच्या अफवा नवापूर, नंदुरबार, शहादा परिसरात पसरत आहेत. मात्र, महिलांनी या अंधश्रद्धेला बळी पडू नये. कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन नये. आजचा विज्ञान युगात शाप वगैरे लागत नाही, असे नंदुरबार अंधश्रद्धा निर्मूलन समिती उपाध्यक्ष श्रीकांत पाठक यांनी सांगितले.