ETV Bharat / state

आंबेडकरांनी आदिवासींना दिलेले आरक्षण कधीच रद्द होऊ देणार नाही - पंतप्रधान मोदी - पंतप्रधान मोदी

पाच एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले.

पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Apr 22, 2019, 6:15 PM IST

नंदुरबार - लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज नंदुरबारमध्ये पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना दिलेले आरक्षण कधीच रद्द होऊ देणार नसल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी नंदुरबारकरांना दिले.

त्याचबरोबर सत्तेत भाजप सरकार आल्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणून तसेच पाच एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले. या सभेला नागरिकांनी भर उन्हातही हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. सी. पाडवी विरुद्ध युतीच्या उमेदवार हिना गावित अशी लढत रंगणार आहे.

नंदुरबार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार मध्ये विजय संकल्प सभा

हेडींग :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना दिलेले आरक्षण कधीच रद्द होऊ देणार नाही. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या निवडणूक प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबार गाठलं

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार के सी पाडवी विरुद्ध डॉक्टर हिना गावित अशी लढत रंगणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यातून काँग्रेस ची सुरुवात केली परंतु त्याला निराधार करण्यासाठी काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेली काँग्रेसच्या नेत्यांनी नियत मध्ये फरक आहे

सत्तेत भाजप सरकार आल्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणून तसेच पाच एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पेन्शन योजना लागू करू असे पंतप्रधान म्हणाले

भारतीय जनता पार्टीच्या विजय संकल्प सभेला नागरिकांनी भर उन्हातही हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती,
डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचाराला पंतप्रधान मोदींची ची सभा किती उपयुक्त ठरते हे निकालानंतर स्पष्ट होईल.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.