ETV Bharat / state

शहादा-तळोदातून पद्माकर वळवींचा, तर नवापुरातून भरत गावितांचा उमेदवारी अर्ज दाखल - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर नवापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पद्माकर वळवी, भरत गावित
author img

By

Published : Oct 3, 2019, 9:13 PM IST

नंदुरबार - शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील महाराणा मंगल कार्यालयापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढून जोरदार प्रदर्शन केले. तर नवापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा - शहादा मतदारसंघातून राजेंद्रकुमार गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत

हे सरकार आदिवासी विरोधी असून आदिवासी जनतेच्या योजना आणि सवलती बंद करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपला विजय नक्की असल्याचा विश्वास वळवी यांनी यावेळी व्यक्त केला.

शहादा-तळोदातून पद्माकर वळवींचा उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा - काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला; अखेर चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत

गावित यांचा अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयावर शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. निर्णय अधिकारी महेश शेलार यांच्याकडे गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित आपल्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी या रॅलीत सहभागी झाले होते. मतदारसंघाचा राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी आपणही निवडणूक लढवत आहोत. तर गरीब आदिवासी जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास भरत गावित यांनी व्यक्त केला आहे.

नवापुरातून भरत गावितांचा उमेदवारी अर्ज दाखल

Intro:नंदुरबार :- शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज मोठा शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Body:शहरातील महाराणा मंगल कार्यालयापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका रॅलीच्या माध्यमातून जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे सरकार आदिवासी विरोधी असून आदिवासी जनतेच्या योजना आणि सवलती बंद करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी असून आपला विजय पक्का असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पद्माकर वळवी यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेत उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय क्षेत्रात एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केलाय.

Byte पद्माकर वळवी काँग्रेस उमेदवार शहादा मतदारसंघConclusion:Byte पद्माकर वळवी काँग्रेस उमेदवार शहादा मतदारसंघ
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.