ETV Bharat / state

नंदूरबार, नवापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी - navapur

या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, सर्वसामान्य नागरिकांचीही उकाड्यापासून सुटका झाली आहे. बच्चे कंपनीने पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मात्र नंदुरबार परिसरात मंगळवारी झालेल्या पावसामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसानही झाले होते.

नंदूरबार, नवापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
author img

By

Published : Jun 12, 2019, 4:45 PM IST

नंदुरबार - राज्यात मान्सून हळूहळू दाखल होत असून, नंदूरबार जिल्ह्यातील नावापूर तालुक्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाने नवापूर परिसराला झोडपून काढले.

नंदूरबार, नवापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, सर्वसामान्य नागरिकांचीही उकाड्यापासून सुटका झाली आहे. बच्चे कंपनीने पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मात्र नंदुरबार परिसरात मंगळवारी झालेल्या पावसामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसानही झाले होते. झाडे आणि विजेचे खांब पडल्याने नंदुरबार शहर आणि तालुक्यात गेल्या १८ तासापासून वीज गायब झाली आहे, मात्र दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदी वातावरण आहे.

Intro:ANCHOR। नावापुर तालुक्यात मान्सूने जोरदार हजेरी लावली असून वादळी वारे आणि मेघगर्जने सह दमदार पावसाने नवापूर परिसरात हजेरील लावली आहे या पावसामुळे बळीराजा सुखावला असून सर्वसामान्य नागरिकांची हि उकाळ्या पासून सुटका झाली आहे बच्चे कंपनीने पहिल्या पावसाचा आनंद घेत मनसोक्त भिजण्यात धन्यता मानली आहे .मात्र नंदुरबार परिसरात काल झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते झाडे आणि विजेचे खांब पडल्याने नंदुरबार शहर आणि तालुक्यात गेल्या १८ तासापासून वीज गुल आहे मात्र दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदी वातावरण आहे Body:नंदूरबार, नवापुर तालुक्यात पाऊसाची जोरदार हजेरीConclusion:नंदूरबार, नवापुर तालुक्यात पाऊसाची जोरदार हजेरी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.