ETV Bharat / state

मकरसंक्रांती निमित्त बाजारपेठा सज्ज; ग्राहकांची गर्दी - kite markets in nandurbar

मकर संक्रांती आणि पतंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा पतंगांनी सजल्या असून रंगीबेरंगी पतंग लहान मुलांना आणि हौशींना आकर्षून घेत आहेत. यामध्ये विविध प्रकारचा मांजाही उपलब्ध आहे.‌

kite festival organised in nandurbar
मकरसंक्रांती निमित्त बाजारपेठा सज्ज; ग्राहकांची गर्दी
author img

By

Published : Jan 11, 2020, 12:44 PM IST

नंदुरबार - गुजरातच्या सीमावर्ती भागात असल्याने जिल्ह्यातही मकरसंक्रांतीला मोठ्या पतंग महोत्सवाचे आयोजन होते. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा पतंगांनी सजल्या असून रंगीबेरंगी पतंग लहान मुलांना आणि हौशींना आकर्षून घेत आहेत. यामध्ये विविध प्रकारचा मांजाही उपलब्ध आहे.‌

मकरसंक्रांती निमित्त बाजारपेठा सज्ज; ग्राहकांची गर्दी

यावर्षी बाजारपेठेत पब्जी कार्टून तसेच पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रासोबत असलेले पतंग ट्रेंडींगमध्ये आहेत. तसेच 'भारत माता की जय' घोषणा लिहिलेल्या पतंगांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या प्रशासनाने चायना मांजाच्या विक्रीला बंदी घातली आहे. एकूणच जिल्ह्यात पतंग महोत्सवाचा जोर वाढला असून बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

Intro:नंदुरबार - नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे. गुजरात राज्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो. पतंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील बाजारपेठा पतंगांनी सजल्या असून रंगीबेरंगी पतंग शौकिनांना आकर्षून घेत आहेत.Body:नंदुरबार जिल्ह्यात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात बनवला जातो. व्यवस्था साठी लागणारा पतंग व मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीला सुरुवात झालेले आहे. विविध प्रकारचा मांजा व आकर्षक पतंग बाजारात दिसू लागली आहेत ‌
यावर्षी पतंगच्या बाजारपेठेत पब्जी कार्टून तसेच पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रा सोबत असलेली भारत माता की जय घोषणा लिहिलेल्या पतंगांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पतंग विक्रेत्यांनी सांगितले आहे. नंदुरबारच्या पतंग बाजारात पन्नास पैशापासून शंभर रुपये किंमतीच्या पतंगा विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्याच्यासोबत प्रशासनाने चायना मांजाच्या विक्रीला बंदी घातली आहे. नंदुरबार शहरात मकर संक्रांतीच्या काळात मांजामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत असल्याने मांजा विक्रेत्यांना हे जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात पतंग महोत्सवाचा जोर वाढला असून बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Byte-
भक्तवत्सल सोनार
पतंग विक्रेताConclusion:Byte-
भक्तवत्सल सोनार
पतंग विक्रेता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.