ETV Bharat / state

पोलीस निरीक्षक कार्यालयातून थेट विधानसभेत!

मुंबई येथे कार्यान्वित असलेल्या राजेश पाडवी यांनी पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा देवून भाजपकडून निवडणूक लढवली. शहादा मतदारसंघातून राजेश पाडवी विजयी झाले आहेत.

राजेश पाडवी,आमदार शहादा विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Oct 27, 2019, 2:38 PM IST

नंदुरबार - नुकताच राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत निवडणूक लढवणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा होती. शहादा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवी आणि नालासोपारा मतदारसंघातून प्रदिप शर्मा हे दोन पोलिस अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात होते. शहाद्यातून राजेश पाडवी विधानसभेवर निवडून गेले आहेत. पाडवींनी कॉंग्रेसच्या पद्माकर वळवींचा पराभव केला.

शहादा मतदारसंघातून राजेश पाडवी विजयी

हेही वाचा - नंदुरबारमध्ये काँग्रेसचे नगरसेवक निलंबित, पक्षविरोधी कारवाईचा ठपका

मुंबई येथे कार्यान्वित असलेल्या राजेश पाडवी यांनी पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा देवून भाजपकडून निवडणूक लढवली. आपल्याला वीस वर्षांचा प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. राजकारणात मला माझ्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. मी माझ्या मतदारसंघातील समस्या सोडवण्याचा पुरेपुर प्रयत्न करेल, असे राजेश पाडवी यांनी सांगितले.

Intro:नंदुरबार - राज्यात विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा होती. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून मुंबई येथे कार्यान्वित असलेल्या राजेश पाडवी या पोलीस निरीक्षकाने आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवली होती ते आता विजयी होऊन आमदार झाल्या आहेत.Body:शहादा विधानसभा मतदारसंघात पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून ते विजयी झाले आहेत. आपल्याला वीस वर्षाचा प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. आता राजकारणात आल्याने अनुभव मला कामी येईल त्याच्या जोरावर मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेश पाडवी यांनी सांगितले आहे.
Byte राजेश पाडवी
नवनियुक्त आमदार शहादा विधानसभा मतदारसंघConclusion:Byte - आमदार राजेश पाडवी
माजी पोलीस अधिकारी, मुंबई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.