ETV Bharat / state

शासकीय आश्रमशाळेत आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पाय घसरून मृत्यू - आश्रमशाळेत आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू

शाळेतील शिक्षकांनी जखमी समीरला चिंचपाडा येथील खासगी रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले होते. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतू डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले.

nandurbar
शासकीय आश्रमशाळेत आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पाय घसरून मृत्यू
author img

By

Published : Dec 18, 2019, 1:35 PM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील बंधारे शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नानगृहात पाय घसरून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. समीर सतीश गावित (वय ६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो पारकोटी येथील रहिवासी आहे.

शासकीय आश्रमशाळेत आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पाय घसरून मृत्यू

हेही वाचा - नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात

शाळेतील शिक्षकांनी जखमी समीरला चिंचपाडा येथील खासगी रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले होते. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतू डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. यासंदर्भात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथे पालकांनी मोठा आक्रोश व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. घटनास्थळी नवापूर पोलीस, आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी पालकांनी कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Intro:नंदुरबार - नवापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथील समीर सतीश गावित (वय 6) इयत्ता पहिली रा. पारकोटी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थाचा स्नानगृह पाय सरकल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आश्रम शाळेतील शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्यांला शाळेतील 108 अटल रूग्णवाहिका माध्यमातून चिंचपाडा येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल परंतू परिस्थिती नाजूक असल्याने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू डाॅक्टरांनी विद्यार्थीला मृत्यू घोषित केले.Body:शासकीय आश्रम शाळा बंधारे येथील विद्यार्थी समीर सतीश गावित (वय ६) हा इयत्ता पहिली शिकत होता. सकाळी आंघोळीसाठी स्नानगृह गेलो असता स्नानगृहात त्याच्या सरकल्याने डोक्याला जबर मार लागला. शिक्षकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी 108 अटल रुग्णवाहिनी द्वारा चिंचपाडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास नवापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सल्ला दिला. नागपूर उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
यासंदर्भात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथे पालकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. घटनास्थळी नवापूर पोलिस, आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील अधिकारी बंधारे येथे उपस्थित आहे. विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणी पालकांनी कसून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.