ETV Bharat / state

अभियंता दिनानिमित्त नंदुरबारमध्ये विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन - अभियंता संघटना नंदुरबार

सर विश्वेश्वरैया यांच्या १५८ व्या जयंती निमित्त अभियंता संघटनेने आज शहरात अभियंता दिन साजरा केला. यावेळी,  बांधकाम कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुन्हा बाधकाम क्षेत्रात कशा पद्धतीने वापर करता येईल, यावर  मंथन करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कलाकार संजय उपाध्याय यांनी 'मन करा रे प्रसन्न' या मनोरंनात्मक कार्यक्रमातुन प्रबोधनात्मक विचार मांडले.

अभियंता दिनानिमित्त नंदुरबारमध्ये विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन
author img

By

Published : Sep 15, 2019, 8:59 PM IST

नंदुरबार - सर विश्वेश्वरैया यांच्या १५८ व्या जयंती निमित्त अभियंता संघटनेने आज शहरात अभियंता दिन साजरा केला. अभियंता दिनानिमित्त विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कलाकार संजय उपाध्याय यांनी 'मन करा रे प्रसन्न' या मनोरंनात्मक कार्यक्रमातुन प्रबोधनात्मक विचार मांडले.

हेही वाचा - बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि समविचारी समतावादी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन

यावेळी, बांधकाम कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुन्हा बाधकाम क्षेत्रात कशा पद्धतीने वापर करता येईल, यावर मंथन करण्यात आले. बांधकाम व्यवसायिक संजय कोयंडे यांनी यावर प्रकाशझोत टाकत अभियंत्याना मार्गदर्शन केले.

Intro:नंदुरबार - बांधकाम व्यवसायातील बांधकाम कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुन्ह बाधकाम क्षेत्रात कशा पद्धतीने वापर करता येईल यावर आजच्या अभियंता दिना निमित्त मंथन करण्यात आले आहे. अभियंता दिवसा निमित्त बांधकाम व्यवसायीक संजय कोयंडे यांनी यावर प्रकाशझोत टाकत नैसर्गिक साधन संपत्ती टिकुन राहण्यासाठी पुर्न बांधणी दरम्यान आधीच्या बांधकामातील कचऱयाचा जास्तीत जास्त कसा वापर होवु शकेल आणि त्याची गुणवत्ता आणि त्याच्या दराबाबत अभियंत्याना मार्गदर्शन केल. तर याच कार्यक्रमाच्या दुसऱया सत्रात प्रसिद्ध कलाकार संजय उपाध्याय यांनी मन करा रे प्रसन्न या मनोरंनात्मक कार्यक्रमातुन प्रबोधनात्मक विचार मांडले. सर विश्वेवरैया यांच्या १५८ व्या जयंती निमित्त नंदुरबार मध्ये आज अभियंता संघटने आज अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.Body:नंदुरबार - बांधकाम व्यवसायातील बांधकाम कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुन्ह बाधकाम क्षेत्रात कशा पद्धतीने वापर करता येईल यावर आजच्या अभियंता दिना निमित्त मंथन करण्यात आले आहे. अभियंता दिवसा निमित्त बांधकाम व्यवसायीक संजय कोयंडे यांनी यावर प्रकाशझोत टाकत नैसर्गिक साधन संपत्ती टिकुन राहण्यासाठी पुर्न बांधणी दरम्यान आधीच्या बांधकामातील कचऱयाचा जास्तीत जास्त कसा वापर होवु शकेल आणि त्याची गुणवत्ता आणि त्याच्या दराबाबत अभियंत्याना मार्गदर्शन केल. तर याच कार्यक्रमाच्या दुसऱया सत्रात प्रसिद्ध कलाकार संजय उपाध्याय यांनी मन करा रे प्रसन्न या मनोरंनात्मक कार्यक्रमातुन प्रबोधनात्मक विचार मांडले. सर विश्वेवरैया यांच्या १५८ व्या जयंती निमित्त नंदुरबार मध्ये आज अभियंता संघटने आज अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.Conclusion:नंदुरबार - बांधकाम व्यवसायातील बांधकाम कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुन्ह बाधकाम क्षेत्रात कशा पद्धतीने वापर करता येईल यावर आजच्या अभियंता दिना निमित्त मंथन करण्यात आले आहे. अभियंता दिवसा निमित्त बांधकाम व्यवसायीक संजय कोयंडे यांनी यावर प्रकाशझोत टाकत नैसर्गिक साधन संपत्ती टिकुन राहण्यासाठी पुर्न बांधणी दरम्यान आधीच्या बांधकामातील कचऱयाचा जास्तीत जास्त कसा वापर होवु शकेल आणि त्याची गुणवत्ता आणि त्याच्या दराबाबत अभियंत्याना मार्गदर्शन केल. तर याच कार्यक्रमाच्या दुसऱया सत्रात प्रसिद्ध कलाकार संजय उपाध्याय यांनी मन करा रे प्रसन्न या मनोरंनात्मक कार्यक्रमातुन प्रबोधनात्मक विचार मांडले. सर विश्वेवरैया यांच्या १५८ व्या जयंती निमित्त नंदुरबार मध्ये आज अभियंता संघटने आज अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.