ETV Bharat / state

भाजपतर्फे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी

भाजपच्यावतीने इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.

bjp nandurbar
भाजप नंदुरबार
author img

By

Published : Dec 10, 2019, 4:20 PM IST

नंदुरबार - जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असून त्यासाठी उमेदवारांची चाचपणीही चालू आहे.

भाजपतर्फे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक, राज ठाकरे करणार मार्गदर्शन

भाजपच्यावतीने इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यावेळी भाजप नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित, शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
आतापर्यंत सोबत असलेला शिवसेना पक्ष आता आपल्याविरोधात निवडणूक लढवत असल्यामुळे आपण सर्वांनी सावधतेने ही निवडणूक लढवायची आहे, असे मत यावेळी भाजप नेत्यांनी मांडले.

Intro:नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती च्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागला आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढवेल.

Body:भाजपाच्यावतीने इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींना मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी उमेदवारांनी मुलाखती दिल्यात आहेत. यावेळी भाजपा नेते आ. डॉ. विजयकुमार गावित, शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह भाजपा नेते उपस्थित होते. आतापर्यंत सोबत असलेला पक्ष आपल्या विरोधात निवडणूक लढवीत असल्यामुळे आपण सर्वांनी सावधतेने ही निवडणूक लढवायची आहे. असे मत यावेळी भाजपा नेत्यांनी मांडले. इतक्या दिवसापासून राज्यातील राजकीय परिस्थती मुळे थंडावलेल्या राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरवात झाली आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.