ETV Bharat / state

नांदेडमध्ये मिनी ट्रव्हल्सची स्कूटीला धडक; चुलता-पुतण्या जागीच ठार - deglur

या भीषण अपघातात भोपाळा (ता. नायगाव) येथील चुलते-पुतणे ठार झाले. हुशेन अहेमदसाब सय्यद (वय-४५) आणि फेरोज बाबु सय्यद (वय-१९) अशी मृतांची नावे आहेत.

अपघातात मृत झालेले चुलता-पुतण्या
author img

By

Published : Mar 2, 2019, 6:40 PM IST

नांदेड - देगलुर राज्य महामार्गावर नांदेडकडून बिदरकडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सची शंकरनगरजवळ स्कूटीला समोरासमोर जबर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात भोपाळा (ता. नायगाव) येथील चुलते-पुतणे ठार झाले. हुशेन अहेमदसाब सय्यद (वय-४५) आणि फेरोज बाबु सय्यद (वय-१९) अशी मृतांची नावे असून ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री साईबाबा विद्यालयत सेवक म्हणून कार्यरत असलेले भोपाळा येथील हुसेन अहेमदसाब सय्यद (चुलते) हे नेहमीप्रमाणे शंकरनगरमध्ये स्कूटीवर (एम.एच.२६ बिके.०९५६) आपल्या पुतण्यास घेऊन येत असताना नांदेडकडून बिदरकडे जाणाऱ्या मिनि ट्रव्हल्सची (एम.एच. २० एवाय ८६३२) स्कूटीला समोरासमोर जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात फेरोज यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. या अपघातात ते जागीच ठार झाले, तर त्यांचा पुतण्या हुसेन हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Intro:मिनी ट्रव्हल्सची स्कूटीला धडक; दोघे चुलते पुतने ठार Body:मिनी ट्रव्हल्सची स्कूटीला धडक; दोघे चुलते पुतने ठार
----------------------------------
नांदेड: नांदेड- देगलुर राज्य महामार्गावर नांदेड कडून बिदरकडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सची स्कुटीला शंकरनगर जवळ समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात भोपाळा (ता. नायगाव) येथील चुलते पुतने ठार झाले. हुशेन अहेमदसाब सय्यद (वय-४५) व फेरोज बाबु सय्यद (वय-१९) वर्षे अशी मयताची असून हि घटना दि. २ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री साईबाबा विद्यालयत सेवक म्हणून कार्यरत असलेले भोपाळा येथील हुसेन अहेमदसाब सय्यद (चुलते) हे नेहमी प्रमाणे शंकरनगर येथे स्कुटी क्रमांक एम.एच.२६ बिके.०९५६ वर आपल्या पुतन्यास घेऊन येत असताना तो शंकरनगर जवळ आला असता नांदेडकडून बिदरकडे जाण्यासाठी निघालेल्या मिनि ट्रव्हल्स क्र.एम.एच. २० एवाय ८६३२ ची स्कुटीस समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भिषण होता की, या अपघातात फेरोज यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन रोडवर मेंदु व रक्ताचा सडा पडला यात तो जागीच ठार झाला. तर हुसेन हा गंभीर जखमी झाल्याने नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.