ETV Bharat / state

Three killed in Nanded : नांदेड जिल्ह्यात वीजपडून तीन जणांचा मृत्यू - कृषी हवामान विभाग

नांदेड जिल्ह्यातील पाळज (ता. भोकर) येथे मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता वीजपडून तीन शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे. साईनाथ सातमवार (३०), राजेश्‍वर चतलवार (४०) व बोजना रामनवार (३२) असे मृतांचे नाव आहे. ( Three killed in Nanded )

Three killed in Nanded
नांदेड जिल्ह्यात वीजपडून तीन जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 21, 2022, 9:08 PM IST

Updated : Jun 21, 2022, 9:48 PM IST

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील पाळज (ता. भोकर) येथे मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता वीजपडून तीन शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे. साईनाथ सातमवार (३०), राजेश्‍वर चतलवार (४०) व बोजना रामनवार (३२) असे मृतांचे नाव आहे. ( Three killed in Nanded )

तिघांचा मृत्यू - प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी नांदेडसह जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात वादळीवार्‍यासह हलक्या ते मध्यस्वरूपातील पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात मंगळवारी विजांच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. यावेळी पेरणीच्या कामासाठी शेतात गेलेल्या तीन शेतमजूरांच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. साईनाथ सातमवार (३०), राजेश्‍वर चतलवार (४०) व बोजना रामनवार (३२) असे मृतांचे नाव आहे.

मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता - भोकर तहसीलप्रशासनाने घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकर ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे. नांदेड शहरासह परिसरातही सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, २२ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वदळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वार्‍याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान विभागाने कळविले आहे.

हेही वाचा - Congress MLA Meeting : 'महाराष्ट्रात लोटस ऑपरेशन करून सरकार पाडण्याच भाजपचे कटू कारस्थान'

हेही वाचा - Shiv Sena MLA Shantaram More : माझे पती दोन दिवसापासून घरी आलेच नाही - शिवसेना आमदार मोरेंच्या पत्नी

Last Updated : Jun 21, 2022, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.