ETV Bharat / state

स्वतंत्र स्मशानभूमीसाठी नांदेडात तृतीयपंथीयांचे महापालिकेसमोर आंदोलन

आम्हाला आमच्या मृत्यूनंतर मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत नाहीत. लोक आम्हाला सर्वसामान्य म्हणून स्वीकारत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमी देऊन आमची होणारी कुचंबना थांबवावी.

नांदेडात तृतीयपंथीयांचे महापालिकेसमोर आंदोलन
author img

By

Published : Sep 10, 2019, 11:37 AM IST

नांदेड - मृत्यूनंतर तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्कारासाठी वेगळी स्मशानभूमी द्यावी यासाठी शहरातील शेकडो तृतीयपंथीयांनी पालिकेसमोर आंदोलन केले आहे. या आंदोलनात शहरातील शेकडो तृतीयपंथी सहभागी झाले होते.

नांदेड शहरात एकूण नऊशेपेक्षा जास्त तृतीयपंथी असून त्यांच्यासाठी वेगळी स्मशानभूमी सरकारने द्यावी, यासाठी शहरातील शेकडो तृतीयपंथी एकत्र येऊन नांदेड महापालिकेसमोर आंदोलन केले आहे. आम्हाला आमच्या मृत्यूनंतर मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत नाहीत. लोक आम्हाला सर्वसामान्य म्हणून स्वीकारत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमी देऊन आमची होणारी कुचंबना थांबवावी, अशी मागणी शहरातील तृतीयपंथीयांनी केली आहे.

हेही वाचा - ...अन उपस्थितांचे डोळे पाणावले; समाजातील बहिष्कृत तृतीयपंथीयांचे दिमाखदार रॅम्प वॉक

या आंदोलनात शहरातील शेकडो तृतीयपंथी सहभागी झाले होते. आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि आम्हाला आमचा हक्क द्यावा, अशी मागणी यावेळी तृतीयपंथीयांनी केली आहे.

Intro:नांदेड : स्वतंत्र स्मशानभूमीसाठी नांदेडात तृतीयपंथीयांचे महापालिकेसमोर आंदोलन

नांदेड : नांदेड महापालिकेवर तृतीयपंथीयांचा मोर्चा धडकला आहे.मृत्यूनंतर तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्कारासाठी वेगळी स्मशानभूमी द्यावी यासाठी शहरातील शेकडो तृतीयपंथीयांनी पालिकेसमोर आंदोलन केले आहे.Body:
नांदेड शहरात एकूण नऊशे पेक्ष्या जास्त तृतीयपंथी असून त्यांच्यासाठी वेगळी स्मशानभूमी शासनासने द्यावी, यासाठी शहरातील शेकडो तृतीयपंथी एकत्र येऊन नांदेड महापालिकेसमोर आंदोलन केले आहे. आम्हाला आमच्या मृत्यूनंतर आमचा मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत नाहीत.लोक आम्हाला हिनावतात आणि आम्हाला बाजूला सारून आमच्या भावनांना ठेच देत असतात. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमी देऊन आमची होणारी कुचंबना थांबवावी अशी मागणी शहरातील तृतीयपंथीयांनी केली आहेConclusion:
आज झालेल्या आंदोलनात शहरातील शेकडो तृतीयपंथी सहभागी झाले हिते.स्वतंत्र स्मशानभूमीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या तृतीयपंथीयांनी आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि आम्हाला आमचा हक्क द्यावा अशी मागणी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.