नांदेड: झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ सुरु असल्याच्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व मांडवी पोलिसांनी नंद बारमध्ये धाड टाकली (The raid on the gambling den). या धाडीत एकूण 31 जणांना तीन टेबलवर जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात ( caught 31 people) आले. त्यांच्या ताब्यातून पोलीसांनी १ लाख ४६ हजार रुपये रोख रक्कम तसेच 22 लाख 15 हजार पाचशे रुपयाचे साहित्य ज्यात सहा चारचाकी कार व जुगाराचे साहित्य असे एकूण 23 लाख 61 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये मांडवी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीपैकी 29 आरोपी तेलंगणातील असून बार मालकासह एकजण स्थानिक आहे.
Caught 31 People : मांडवीत जुगार अड्यावर धाड 31 जणांना पकडले - 31 जणांना पकडले
किनवट तालुक्यातील मांडवी येथे सोमवारी सायंकाळी धनलाल पवार यांच्या मालकीच्या "नंद बार" मध्ये पोलिसांनी धाड (The raid on the gambling den) टाकून जुगार खेळणाऱ्या ३१ जणांना अटक ( caught 31 people) केली. धाडीत पोलिसांनी १ लाख ४६ हजार रुपये रोख व २२ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला