ETV Bharat / state

एप्रिलमध्ये वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण, पशुपालकांपुढे चाऱ्याची समस्या

वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेळ्या-मेंढ्या, गायी आणि म्हशी यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

author img

By

Published : Apr 22, 2019, 3:11 PM IST

नांदेड तापमान १

नांदेड - जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर गेला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. वाढत्या तापमानाबरोबरच उकाड्यानेही नागरिक हैराण झाले आहेत.

नांदेड तापमान

वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेळ्या-मेंढ्या, गायी आणि म्हशी यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. गुरांसह, बकऱयांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

तापमानातील वाढ आणि उजाड माळरानांमुळे मेंढपाळांना सर्वाधिक त्रास होत आहे. मेंढ्यांसह बकऱ्यांच्याही आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेळीपालन, पशुपालनावर चालतात. शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडत आहेत. यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे.

Intro:एप्रिल महिन्याचे तापमान वाढले; उकाड्याने नागरीक हैराण....!

नांदेड: जिल्ह्यात ४२ अंशाच्या वर तापमानात वाढ होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुपार नंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.Body:एप्रिल महिन्याचे तापमान वाढले; उकाड्याने नागरीक हैराण....!

नांदेड: जिल्ह्यात ४२ अंशाच्या वर तापमानात वाढ होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुपार नंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.
वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेन मेंढ्या, दूध उत्पादकांना फटका बसत आहे. गुरांसह, बक - यांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. एकंदरीतच एप्रिल ' हीट ' ने नागरिक पुरते बेजार झाले आहेत.
वाढते तापमान आणि उजाड माळरानांमुळे मेंढपाळांची सर्वाधिक ससेहोलपट होत असून मेंढ्यांसह बकऱ्याच्याही आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेळीपालन, पशुपालनावर चालतात. शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागलेल्या आहेत. तसेच जनावरे दगावू लागली असल्याचे वास्तव समोर आले आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.